शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आदिपुरूष

आदिपुरूष' हा पौराणिक कथेवर आधारित आगामी सिनेमा असून याचं दिग्दर्शन 'तान्हाजी' फेम ओम राऊत करणार आहे. यात प्रभास मुख्य रामाच्या भूमिकेत आहे. तर सैफ अली खान लंकेश म्हणजेच रावणाच्या भूमिकेत असेल. हा थ्रीडी सिनेमा वेगवेगळ्या भाषांमध्ये २०२२ मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. या सिनेमाची निर्मिती भूषण कुमार करणार आहे.

Read more

फिल्मी : Adipurush : जय बजरंगबली! 'आदिपुरुष' टीमचा मोठा निर्णय; प्रत्येक थिएटरमध्ये हनुमानासाठी 1 जागा 'राखीव'

फिल्मी : Adipurush: 500 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या 'आदिपुरुष'ने रिलीज आधी कमावले 400 कोटी?

फिल्मी : Adipurush : 'आदिपुरुष'मधील 'राम सिया राम' रिलीज होताच सोशल मीडियावर होतोय ट्रेंड, एका तासात मिळेल इतके व्ह्यूज

फिल्मी : “जय श्री राम…”नंतर आदिपुरुष चित्रपटातील दुसरं गाणं राम सिया राम होणार या तारखेला रिलीज

फिल्मी : तानाजीनंतर ‘आदिपुरूष’सह बॉक्स ऑफिसवर गाजवायला मराठमोळा ओम राऊत पुन्हा एकदा सज्ज

फिल्मी : 'आदिपुरुष'च्या हिंदी व्हर्जनसाठी मराठमोळ्या अभिनेत्याने दिलाय आवाज; श्रेयसनंतर होतीये 'या' अभिनेत्याची चर्चा

फिल्मी : जय मल्हारची 9 वर्ष! देवदत्त नागेने शेअर केले सेटवरचे अनसीन फोटो

फिल्मी : 'आदिपुरुष'च्या सेटवर देवदत्त नागेला सैफ अन् प्रभासकडून मिळाली अशी वागणूक; अभिनेत्याने केला खुलासा

फिल्मी : 'आदिपुरुष'च्या ट्रेलरमध्ये लंकेशची होतेय सर्वत्र चर्चा, रावणाच्या एन्ट्रीनं घातला धुमाकूळ

फिल्मी : Adipurush: सैफ, प्रभासने घेतलं तगडं मानधन, पण देवदत्त नागेने मात्र...