शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अदानी

अदानी ग्रुप ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जीचे मुख्यालय अहमदाबाद, गुजरात, भारत येथे आहे. याची स्थापना गौतम अदानी यांनी 1988 मध्ये कमोडिटी ट्रेडिंग व्यवसाय म्हणून केली होती, कंपनीची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड. गौतम अदानी अध्यक्ष आहेत.

Read more

महाराष्ट्र : बारामतीमध्ये शरद पवार गौतम अदानी एकाच मंचावर, रोहित पवारांनी केलं कारचं सारथ्य

व्यापार : अदानी समूहाच्या कंपन्यांच्या मूल्यांकनात विक्रमी वाढ, पतंजलीला मोठा झटका; अशी आहे रिलायन्सची स्थिती

व्यापार : अदानी घेणार आणखी एका क्षेत्राचा ताबा; टोटल एनर्जीज-अदानी समूहात ग्रीन हायड्रोजनसाठी करार

व्यापार : मुकेश अंबनींना टक्कर देण्याची अदानींची तयारी, ‘या’ विदेशी कंपनीशी केली हातमिळवणी

आंतरराष्ट्रीय : आधी केला अदानी समुहासाठी मोदींनी श्रीलंकेवर दबाव टाकणाच्या दावा, आता अधिकाऱ्याचा राजीनामा

राष्ट्रीय : अदानी समूहालाच वीज प्रकल्पाचे काम द्या! PM मोदींनी टाकला श्रीलंकेवर दबाव? अधिकाऱ्याचा दावा

व्यापार : फक्त 59 पैशांचा होता अदानीचा हा शेअर, गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे झाले 37 कोटी रुपये!

व्यापार : Adani समूह आता फ्लिपकार्ट सोबत करणार काम?, घरोघरी पोहोचवणार सामान; Jio Mart, Amazon ला टक्कर

व्यापार : Gautam Adani : गौतम अदानी आरोग्य क्षेत्रात आपलं नशीब आजमावणार, ‘ही’ कंपनी खरेदी करण्यास लावणार मोठी बोली

व्यापार : Adani ग्रुपची पॉवर वाढली! ‘या’ बड्या कंपनीचा बिझनेस खरेदी केला; १,९१३ कोटींना झाला करार