शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अदानी

अदानी ग्रुप ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जीचे मुख्यालय अहमदाबाद, गुजरात, भारत येथे आहे. याची स्थापना गौतम अदानी यांनी 1988 मध्ये कमोडिटी ट्रेडिंग व्यवसाय म्हणून केली होती, कंपनीची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड. गौतम अदानी अध्यक्ष आहेत.

Read more

व्यापार : Adani समूह आता फ्लिपकार्ट सोबत करणार काम?, घरोघरी पोहोचवणार सामान; Jio Mart, Amazon ला टक्कर

व्यापार : Gautam Adani : गौतम अदानी आरोग्य क्षेत्रात आपलं नशीब आजमावणार, ‘ही’ कंपनी खरेदी करण्यास लावणार मोठी बोली

व्यापार : Adani ग्रुपची पॉवर वाढली! ‘या’ बड्या कंपनीचा बिझनेस खरेदी केला; १,९१३ कोटींना झाला करार

व्यापार : योगी सरकारला मोठी लॉटरी! युपीत अदानी ग्रुपची ७० हजार कोटींची गुंतवणूक; ३० हजार नोकऱ्या देणार

व्यापार : Mukesh Ambani Vs Gautam Adani: अंबानींनी अदानींना पछाडले! खिंडीत गाठत पुन्हा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले

व्यापार : Mukesh Ambani And Gautam Adani Loan: श्रीमंतीचा डोलारा पोकळ? अदानी-अंबानींवर तब्बल ६३ हजार कोटींच्या कर्जाचा डोंगर!

व्यापार : Adani ग्रुपचा आता विमान सर्व्हिस क्षेत्रात प्रवेश; ७१ वर्षे जुनी ‘ही’ कंपनी खरेदी करणार

व्यापार : Multibagger penny stock: Adani नाव जोडताच शेअरनं पकडला रॉकेट स्पीड, १४ रुपयांच्या शेअरनं दिले १६० टक्के रिटर्न

व्यापार : Adani Ambani : अदानी अंबानींमध्ये स्पर्धा, वर्षभरात अदानींनी १७ अब्ज डॉलर्समध्ये मिळवल्या ३२ कंपन्या

व्यापार : रशिया-युक्रेन युद्धामुळे अदानी-अंबानींची होतेय बक्कळ कमाई!, कशी? जाणून घ्या...