शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अदानी

अदानी ग्रुप ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जीचे मुख्यालय अहमदाबाद, गुजरात, भारत येथे आहे. याची स्थापना गौतम अदानी यांनी 1988 मध्ये कमोडिटी ट्रेडिंग व्यवसाय म्हणून केली होती, कंपनीची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड. गौतम अदानी अध्यक्ष आहेत.

Read more

व्यापार : अदानींवरील विश्वास परतला; 10 कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी झेप, मार्केट कॅप 11 लाख कोटींवर

व्यापार : फक्त गौतम अदानीच नाही, हिंडेनबर्गने यावर्षी घेतले पाच बळी; दोघांनी अर्धी संपत्ती गमावली

व्यापार : GQG पार्टनर्सनं दाखवला अदानी समूहावर पुन्हा विश्वास, 'या' कंपनीत खरेदी केला मोठा हिस्सा

व्यापार : गौतम अदानींना मोठा झटका! एका दिवसात २५ हजार कोटींचा फटका, जाणून घ्या कोणत्या शेअरमध्ये झाली घसरण

व्यापार : 'Adani Groupच्या तपासासाठी आणखी १५ दिवस द्या,' SEBIनं सर्वोच्च न्यायालयाकडे मागितली मुदत

व्यापार : अदानी समुहातील गुंतवणूकीतून कोणतंही नुकसान नाही, LIC च्या प्रमुखांचं मोठं वक्तव्य

व्यापार : गौतम अदानी Adani Wilmar मधील ४४ टक्के भागीदारी विकण्याच्या तयारीत? का घेतला मोठा निर्णय

व्यापार : कंपनीशी जोडलं गेलं अदानींचं नाव, 'या' अनोळखी शेअरमध्ये तुफान तेजी; सातत्यानं अपर सर्किट

व्यापार : सौदा झाला! गौतम अदानींनी विकत घेतली सिमेंट क्षेत्रातील 'ही' मोठी कंपनी, एवढ्या कोटींत झाली डील

व्यापार : सिंमेंट उद्योगात गौतम अदानींचे वर्चस्व वाढणार; 'या' कंपनीसोबत मोठा करार...