शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आदित्य ठाकरे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.

Read more

मुंबई : Aditya Thackeray: शिवसेना अन्य राज्यातही निवडणूक लढून विजयी होणार; आदित्य ठाकरेंनी सांगितला मेगा प्लॅन!

मुंबई : Dadra And Nagar Haveli Bypoll: “दादरा नगर हवेलीतील विजय हा अन्याय व हुकुमशाहीविरुद्ध जनतेने दिलेला कौल”: आदित्य ठाकरे

अहिल्यानगर : Aaditya Thackeray: “आमचे महाविकास आघाडी सरकार म्हणजे ‘बेस्ट ऑफ ११’ची टीम”: आदित्य ठाकरे

मुंबई : Yuva Sena: हेच का अच्छे दिन? इंधन दरवाढीविरोधात युवासेनेची मोहीम; राज्यभरात काढणार सायकल रॅली

लातुर : BJP ला मोठे खिंडार! आदित्य ठाकरेंनी अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांना बांधले शिवबंधन, सेनेचा वचपा

सिंधुदूर्ग : Chipi Airport Inauguration: आदित्य ठाकरे टॅक्स फ्री, काम करून दाखवा आनंद वाटेल; नारायण राणे यांचा टोला

सिंधुदूर्ग : Chipi Airport Inauguration: जगातील प्रत्येक कोपऱ्यातून पर्यटक कोकणात येईल, यावर भर देणार; आदित्य ठाकरेंची ग्वाही 

मुंबई : Navratri 2021: “कोरोनाचे सावट कायमसाठी जाऊ दे”; CM उद्धव ठाकरेंची मुंबादेवीचरणी प्रार्थना, सहकुटुंब घेतले दर्शन

मुंबई : प्रदूषण कमी करण्यासाठी 'इलेक्ट्रिक वाहन', आदित्य ठाकरेंनी चालवली कार

मुंबई : “आदित्य ठाकरेचा अभिमान, डेक्कन ओडिसी ट्रेनमध्ये कॅबिनेट बैठक घेणार”: CM उद्धव ठाकरे