शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आदित्य ठाकरे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.

Read more

महाराष्ट्र : मंत्री आदित्य ठाकरेंची ७ वर्षांनी आजोळी भेट; जुने फोटो पाहून आठवणींना उजाळा

महाराष्ट्र : Shridhar Patankar ED Raids: आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरेंचीही चौकशी होणार?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ

महाराष्ट्र : Maharashtra Budget Session:”असाल तुम्ही युवासेनेचे अध्यक्ष म्हणून...”; विधानसभेत आशिष शेलारांचा आदित्य ठाकरेंना टोला

मुंबई : बोरिवलीच्या आय.सी. कॉलनीत साकारले 'फिश पार्क', पर्यटनमंत्र्यांनी केलं उद्घाटन

मुंबई : Maharashtra Budget Session 2022: “हा तर महाराष्ट्राचा अपमान”; राज्यपालांनी अभिभाषण गुंडाळल्याप्रकरणी आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

संपादकीय : आजचा अग्रलेख: ही चिखलफेक आता पुरे!

राष्ट्रीय : UP Election 2022: योगींच्या गडात आदित्य ठाकरेंचा हुंकार! यूपीमध्ये करणार शिवसेना उमेदवारांचा प्रचार 

मुंबई : आदित्य ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टवर भाजपाचे प्रश्न; २८०० कोटींच्या टेंडरबाबत गंभीर आरोप

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंकडे विधानसभा, आदित्य ठाकरेंकडे लोकसभा; शिवसेनेनं आखली रणनीती

महाराष्ट्र : “सत्ता गेल्यापासून देवेंद्र फडणवीसांना वैफल्य, वागण्यातून ते दिसतंय”; आदित्य ठाकरेंची टीका