शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

फिफा 17 वर्षांखालील विश्वचषक 2017

क्रिकेट आपल्या देशाचा जणू अघोषित राष्ट्रीय खेळ. मात्र आता या क्रिकेटच्या भूमीत 17 वर्षांखालील मुलांच्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या निमित्ताने फुटबॉलचा थरार रंगत आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं 6 ऑक्टोबरपासून पुढील 23 दिवस संपूर्ण भारत फुटबॉलमय होईल. या चित्तथरारक खेळाचा साद्यंत वृत्तांत...

Read more

फुटबॉल : स्पेनविरुद्ध इराणने बाजी मारायला हवी, इराणच्या खेळाडूंना खेळावर विशेष लक्ष ठेवावे लागणार

फुटबॉल : इंग्लंड-अमेरिका रंगतदार लढतीची अपेक्षा, फिफा अंडर-१७ फुटबॉल विश्वकप

फुटबॉल : दोन आफ्रिकी संघात वर्चस्वाची लढाई, घाना-माली उपांत्यपूर्व लढत आज

नवी मुंबई : फुटबॉलप्रेमींनी स्टेडिअम भरले, दिवाळीतही उत्साह कायम, २५ आॅक्टोबरला स्पर्धेची उपांत्य फेरी  

फुटबॉल : U17 fifa world cup- घानाने नवख्या नायजेरला २-० असे पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत मारली धडक

फुटबॉल : होंडुरासविरुद्ध ब्राझीलचे पारडे जड

फुटबॉल : स्पेन उपांत्यपूर्व फेरीत, फ्रान्सचा पाडाव, अखेरच्या मिनिटाला मारली बाजी

फुटबॉल : घानाविरुद्ध नायजरला संधीची प्रतीक्षा

फुटबॉल : जर्मन पोहचले उपांत्यपूर्व फेरीत, १७ वर्षाआतील विश्वचषक

फुटबॉल : विजयी लय राखण्यास इंग्लंड उत्सुक