शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

तांबडमाळ येथे जि.प. शाळा झोपडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 02:27 IST

शहापूर नगरपंचायतीच्या हद्दीतील तांबडमाळ येथील जिल्हा परिषदेची शाळा चक्क एका कुडाने विणलेल्या झोपडीत भरत असून येथे पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग आहेत.

किन्हवली : शहापूर नगरपंचायतीच्या हद्दीतील तांबडमाळ येथील जिल्हा परिषदेची शाळा चक्क एका कुडाने विणलेल्या झोपडीत भरत असून येथे पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग आहेत. आधीच झोपडीत भरणाºया या शाळेला पावसाळ्यात चक्क गळती लागते. विशेष म्हणजे, शहापुरातील सगळ्या शाळा या डिजिटल करण्यात आल्याची घोषणा प्रशासनाने मागेच केली आहे.शहापूर हा अतिदुर्गम आदिवासी तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यातील शाळा डिजिटल झाल्याचा खूप गाजावाजा शिक्षण विभागाने केला. मात्र, शहापूर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेली जिल्हा परिषदेची ही शाळा एका कुडाच्या झोपडीत भरते, ही अत्यंत खेदाची गोष्ट असून तालुक्यातील पुढाºयांना याचे काहीच सोयरसुतक नसल्याचे दिसते.तांबडमाळ येथील या शाळेत दोन शिक्षिका शिकवतात. वर्षा सोनावणे आणि सारिका शेळके अशी या शिक्षिकांची नावे असून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्या हे शिकवण्याचे काम करत आहेत.या शाळेच्या जवळच वनविभागाची जागा असून शाळेसाठी काही गुंठे देण्याचे प्रयत्न येथील वनपरिक्षेत्रपाल कोकरे करत आहेत. तसेच नगराध्यक्षा योगिता धानके यांनीदेखील नवीन इमारतीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. प्रशासनाने लवकर दखल घेण्याची मागणी होत आहे.