शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
2
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
3
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
4
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
5
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
6
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
7
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
8
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
9
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
10
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
11
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
12
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
13
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
14
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
15
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
16
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
17
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
18
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
19
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
20
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?

युवा कबड्डीपटूला राष्ट्रीय पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 05:36 IST

बदलापूरमधील ग्रामीण भागातून आलेल्या युवा कबड्डीपटूच्या खेळाची दखल कोल्हापूरच्या एका सेवाभावी संस्थेने घेतली आहे. युवकांच्या आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत नेपाळच्या संघाचा पराभव करत विजेतेपद पटकावण्यात या खेंळाडूचा मोठा वाटा होता.

बदलापूर : बदलापूरमधील ग्रामीण भागातून आलेल्या युवा कबड्डीपटूच्या खेळाची दखल कोल्हापूरच्या एका सेवाभावी संस्थेने घेतली आहे. युवकांच्या आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत नेपाळच्या संघाचा पराभव करत विजेतेपद पटकावण्यात या खेंळाडूचा मोठा वाटा होता. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला या संस्थेने राष्ट्रीय कबड्डीपटूचा किताब दिला आहे.बदलापूरजवळील जांभळे गावात राहणाºया विराज डबरे याला लहानपणापासून कबड्डीची आवड होती. ही आवड पूर्ण करत असताना त्याने गावातील संघातूनच सरावाला सुरुवात केली. जांभळे हे गाव कबड्डीपटूंचे गाव म्हणून ओळखले जाते. त्यामुळे त्याच्यासोबत असलेल्या वरिष्ठ खेळाडूंकडून त्याला चांगले मार्गदर्शन मिळाले. त्याची चमकदार कामगिरी पाहून १९ वर्षांखालील युवकांच्या महाराष्ट्र राज्याच्या संघात निवड झाली. पुढे त्याने या संघाचे कर्णधारपदही भूषवले. या संघातदेखील चांगली कामगिरी केली. राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत अंतिम फेरीपर्र्यंत मजल मारली. मात्र, अंतिम सामन्यात महाराष्ट्राचा पराभव झाला.विराजच्या खेळाची दखल घेत त्याची राष्ट्रीय संघात निवड करण्यात आली. त्यानंतर, लागलीच २१ वर्षांखालील भारतीय संघातही त्याची निवड निश्चित झाली.नेपाळ येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत (रूरल आॅलिम्पिक) २१ वर्षांखालील संघाचे नेतृत्व करत असताना विराजच्या संघाने नेपाळचा पराभव करत विजेतेपद पटकावले. याबद्दल विराजचे कौतुक होत आहे.मॅटवर सराव सुरूचमॅटवर कबड्डीचा सराव सुरूच ठेवला आहे. या सर्व प्रवासात त्याच्या खेळाची दखल कोल्हापूरच्या जनकल्याण सामाजिक सेवा संस्थेने घेतली.संस्थेच्या वतीने या होतकरू खेळाडूला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले.