शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

म्हारळगावच्या खदाणीत तरुणाचा बुडून मृत्यू

By सदानंद नाईक | Updated: July 16, 2023 19:39 IST

सदानंद नाईक उल्हासनगर : म्हारळ क्रांतीनगर मध्ये राहणारा उमेश अंबादास सोनवणे हा मित्रा समवेत शुक्रवारी दुपारी खदाणीत पोहण्यासाठी गेला ...

सदानंद नाईकउल्हासनगर : म्हारळ क्रांतीनगर मध्ये राहणारा उमेश अंबादास सोनवणे हा मित्रा समवेत शुक्रवारी दुपारी खदाणीत पोहण्यासाठी गेला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने, त्याचा मृत्यू झाला असून उल्हासनगर व कल्याण अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याचा शनिवारी मृतदेह बाहेर काढला.

 उल्हासनगर शेजारील म्हारळ गावातील क्रांतीनगर मध्ये राहणार उमेश अंबादास सोनावणे हा तरुण ७ ते ८ मित्रा समवेत म्हारळ गाव हद्दीतील धबधबा व खदानीत शुक्रवारी दुपारी पोहण्यासाठी गेला होता. मात्र त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने, तो पाण्यात बुडाला. त्याच्या मित्रांनी उल्हासनगर अग्निशमन दलाला याबाबत माहिती दिल्यावर, विभागाच्या जवानांनी त्याचा मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.

मात्र अंधार झाल्याने, त्यांनी शोध मोहीम थांबविली. दुसऱ्या दिवशी शनिवारी उल्हासनगर व कल्याण अग्निशमन विभागाच्या जवानांनी स्पीड बोटच्या साहाय्याने उमेश याचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. याप्रकारने म्हारळ गावात हळहळ व्यक्त होत असून खदान ठिकाणी ग्रामपंचायतने नामफलक लावून पोहण्यास मनाई करावी. अशी मागणी गावकऱ्याकडून होत आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर