शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

माणुसकी हरवतेय... तो नाल्यात बुडत होता अन् सगळे फोटो काढत होते!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 15:25 IST

लोकलमधून नाल्यात पडल्यानं तरुणाचा मृत्यू

कल्याण: कसाऱ्याहून कल्याणच्या दिशेने येणाऱ्या लोकलमधून एक तरुण रेल्वे मार्गाशेजारी असलेल्या नाल्यात पडला. मात्र त्याला बाहेर काढून त्याचा जीव वाचवण्याऐवजी अनेकांनी त्याचे फोटो आणि व्हिडीओ काढण्यात धन्यता मानली. ही घटना पाहणाऱ्यांनी मोबाईलसाठी खिशात हात घालण्याऐवजी तोच हात मदतीसाठी पुढे केला असता, तर तरुणाचा प्राण वाचू शकला असता. या घटनेवरून माणुसकी सोशल मीडियात हरवल्याचं गंभीर चित्र पुन्हा एकदा समोर आलं. शहाड-कल्याण स्थानकादरम्यान चालत्या गाडीतून दोन तरुण रेल्वे मार्गाशेजारी असलेल्या नाल्यात पडले. त्यापैकी एकाने कसा बसा प्रयत्न करत नाल्यातून बाहेर येण्यात यश मिळवलं. मात्र त्यानं दुस:या तरुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. त्याने बाहेर येताच धूम ठोकली. दुसऱ्या तरुणाच्या नाकातोंडात पाणी गेलं. त्याचा बुडून जीव जात असताना वेळीच त्याच्या मदतीसाठी धावून जाण्याऐवजी काही जण बघ्याची भूमिका घेऊन संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये कैद करत होते. तर काहीजण फोटो काढण्यात गर्क झाले होते. सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे माणुसकी हरवल्याचं चित्र यामुळे पाहायला मिळाली. 

टॅग्स :thaneठाणेlocalलोकल