शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

यंदाच्या पावसाळ्यात १८ दिवस येणार समुद्रात उधाण भरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:42 IST

ठाणे : पावसाळ्यात यावर्षी साडेचार मीटरपेक्षा जास्त उंचीच्या भरतीचे १८ दिवस आहेत. मुंबईत जर या दिवशी जास्त पाऊस झाला ...

ठाणे : पावसाळ्यात यावर्षी साडेचार मीटरपेक्षा जास्त उंचीच्या भरतीचे १८ दिवस आहेत. मुंबईत जर या दिवशी जास्त पाऊस झाला तर उधाण भरतीमुळे पावसाचे पाणी समुद्रात वाहून जाऊ शकत नाही, त्यामुळे शहरातील सखल भागात पाणी तुंबण्याची जास्त शक्यता असते. यावर्षीच्या पावसाळ्यातील साडेचार मीटर पेक्षा जास्त उंचीची भरती येण्याचे दिवस, वेळ आणि समुद्राच्या भरतीच्या पाण्याची उंची पंचांगकर्ते व खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी कळविले आहेत. याठिकाणी भरतीच्या पाण्याची उंची दिलेली आहे. ही लाटांची उंची नव्हे हेदेखील त्यांनी स्पष्ट केले आहे.

---------------

(१) बुधवार, २३ जून सकाळी १०-५३ भरतीची उंची ४.५७ मीटर.

(२) गुरुवार, २४ जून सकाळी ११-४५ भरतीची उंची ४.७७ मीटर.

(३) शुक्रवार , २५ जून दुपारी १२-३३ भरतीची उंची ४.८५ मीटर.

(४) शनिवार, २६ जून दुपारी १-२३ भरतीची उंची ४.८५ मीटर.

(५) रविवार, २७ जून दुपारी २-१० भरतीची उंची ४.७६ मीटर.

(६) सोमवार, २८ जून दुपारी २-५७ भरतीची उंची ४.६१ मीटर.

(७) शुक्रवार, २३ जुलै सकाळी ११-३७ भरतीची उंची ४.५९ मीटर.

(८) शनिवार, २४ जुलै दुपारी १२-२४ भरतीची उंची ४.७१ मीटर.

(९) रविवार, २५ जुलै दुपारी १-०७ भरतीची उंची ४.७३ मीटर.

(१०) सोमवार, २६ जुलै दुपारी १-४८ भरतीची उंची ४.६८ मीटर.

(११) मंगळवार, २७ जुलै दुपारी २-२७ भरतीची उंची ४.५५ मीटर.

(१२) मंगळवार, १० ॲागस्ट दुपारी १-२२ भरतीची उंची ४.५० मीटर.

(१३) बुधवार, ११ ॲागस्ट दुपारी १-५६ भरतीची उंची ४.५१ मीटर.

(१४) रविवार, २२ ॲागस्ट दुपारी १२-०७ भरतीची उंची ४.५७ मीटर.

(१५) सोमवार, २३ ॲागस्ट दुपारी १२-४३ भरतीची उंची ४.६१ मीटर.

(१६) मंगळवार, २४ ॲागस्ट दुपारी १-१७ भरतीची उंची ४.५६ मीटर.

(१७) बुधवार, ८ सप्टेंबर दुपारी १२-४८ भरतीची उंची ४.५६ मीटर.

(१८) गुरुवार, ९ सप्टेंबर दुपारी १-२१ भरतीची उंची ४.५४ मीटर.