शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक छायाचित्रकार दिनी आरोग्य शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:46 IST

ठाणे : जगभर छायाचित्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना त्यांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी ठाण्यातील सर्व पत्रकार आणि ...

ठाणे : जगभर छायाचित्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना त्यांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी ठाण्यातील सर्व पत्रकार आणि छायाचित्रकारांसाठी ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि संजीवन हॉस्पिटल यांच्यावतीने मोफत शिबिर आयोजिले होते.

ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले. गुरुवारी गडकरी रंगायतन येथे एकदिवसीय शिबिराचा अनेक पत्रकार आणि छायाचित्रकारांनी लाभ घेतला. या दिनाचे औचित्य साधून ठाण्यातील सर्व पत्रकारांची मधुमेह, उच्च रक्तदाब, ईसीजी ई. मोफत तपासणी करण्यात आली. संजीवन हॉस्पिटलचे डॉ. वामन काळे यांच्यावतीने आरोग्यसेवा पुरवण्यात आली. यावेळी ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेश मोरे यांच्यासह सर्व पत्रकार, छायाचित्रकार उपस्थित होते. या शिबिराला यशस्वी करण्यासाठी ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे सरचिटणीस समीर मार्कंडे, छायाचित्रकार प्रफुल गांगुर्डे यांच्यासह अनेक छायाचित्रकारांनी मेहनत घेतली.