शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

... अन रात्री महिला धावल्या

By admin | Updated: February 21, 2017 05:55 IST

महिलांनी कामाशिवाय रात्री उशीरापर्यंत उगाचच घराबाहेर रेंगाळू नये, असा एक सूर आजही ऐकू येतो. हेच मत

ठाणे : महिलांनी कामाशिवाय रात्री उशीरापर्यंत उगाचच घराबाहेर रेंगाळू नये, असा एक सूर आजही ऐकू येतो. हेच मत बदलण्यासाठी म्हणून ‘देईव्ही फिअरलेस मिडनाईट वुमेन्स रन’चे आयोजन शनिवारी रात्री ठाण्यात करण्यात आले होते. रात्री ११ वाजता देखील अनेक महिला या उपक्रमाला आवर्जून उपस्थित होत्या. ठाणे वाहतूक शाखेच्या उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी या मॅरेथॉनला झेंडा दाखवला.महिलांनी कोणत्याही परिस्थितीत डगमगून जाऊ नये, तर आलेल्या प्रसंगाला निर्भयपणे सामोरे जावे, हा या ‘फिअरलेस मिडनाईट वुमेन्स रन’चा उद्देश असल्याचे आयोजक दोस्ती रिअ‍ॅलिटीचे सीएमओ नितिन नागपाल यांनी सांगितले.रात्रीच्या वेळी महिलांसाठी उपक्रम आयोजित करणे, हे अत्यंत स्तुत्य आहे. पहिल्यांदाच मी अशाप्रकारे महिलांना रात्री धावताना पाहात असल्याचे, वाहतूक पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांनी सांगितले. विशेष म्हणजे, बायकांनी यात सहभागी व्हावे यासाठी त्यांच्या नवऱ्यांनीच त्यांना प्रोत्साहन दिलेले दिसले, हे चांगले चित्र असल्याचेही त्या म्हणाल्या. ठाणे हे महिलांसाठी अत्यंत सुरक्षित शहर आहे. महिलांच्या सुरक्षेकडे आम्ही आवर्जून लक्ष देत असतो. महिलांसाठीच्या अशा उपक्रमांसाठी आम्ही नेहमीच सहकार्य करू, असे आश्वासनही त्यांनी दिले.अशा प्रकारचा अनोखा उपक्रम राबवणे, हा माझ्यासाठी एक वेगळाच अनुभव असल्याचे अभिनेता आणि पिंकेथॉनची मूळ संकल्पना राबवणारे मिलिंद सोमण यांनी सांगितले. (प्रतिनिधी)