शहरं
Join us  
Trending Stories
1
Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
2
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
3
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
4
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
5
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
6
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
7
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
8
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
9
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती
10
बांगलादेशींना नोकरी देणाऱ्यांवर होणार कारवाई; राज्य सरकारच्या आदेशात काय?
11
"तरुण दिसण्यासाठी ती गेली ५ वर्ष.."; शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी केला मोठा खुलासा
12
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
13
खराब हवामानामुळे पिकाचे होणारे नुकसान टाळता येणार, नव्या टेक्नोलॉजीचा शेतकऱ्यांना फायदाच!
14
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
15
Shefali Jariwala Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
16
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
17
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
18
११वी प्रवेशाचा घोळ थांबेना, विद्यार्थ्यांची चिंता मिटेना; तांत्रिक अडचणींचे ग्रहण सुटणार कधी?
19
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
20
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?

महिलांना सोनोग्राफीचे अनुदान मिळालेच नाही

By admin | Updated: November 16, 2015 02:05 IST

जिल्ह्यातील आठ हजार २७० मातांनी खाजगी रुग्णालयात सोनोग्राफी करून त्यांना बिल दिल्याचा दावा ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केला आहे

ठाणे : जिल्ह्यातील आठ हजार २७० मातांनी खाजगी रुग्णालयात सोनोग्राफी करून त्यांना बिल दिल्याचा दावा ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केला आहे. पण, तो संशयास्पद असून मुरबाड व शहापूरमधील एकाही आदिवासी महिलेला याचा लाभ मिळाला नसल्याचा आरोप श्रमिक मुक्ती संघटनेच्या कायदेशीर सल्लागार वकील इंदवी तुळपुळे यांनी केला.या अनुदानाची रक्कम आरोग्य विभागाकडे पडून असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे. सुमारे चार वर्षांपासून वननिकेतन संस्था व श्रमिक मुक्ती संघटना यांनी शासनाच्या जिल्हास्तरीय बैठकांमधून या गंभीर प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधले. जिल्हा नियोजन समितीच्या तीन बैठकांमध्ये हा विषय चर्चेला घेतला. पण, आजपर्यंत ही मागणी पूर्ण झाली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.