शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसी निघून गेल्याने पत्नीला पतीची मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 23:22 IST

पत्नीने विचारणा केल्यानंतर प्रेयसी निघून गेल्याने संतापलेल्या पतीने पत्नीला मारहाण केली.

बदलापूर : पत्नीने विचारणा केल्यानंतर प्रेयसी निघून गेल्याने संतापलेल्या पतीने पत्नीला मारहाण केली. यात तिच्या करंगळीला फ्रॅक्चर केल्याची घटना बदलापूरमध्ये घडली आहे. हे दोघेही पतीपत्नी व्यवसायाने डॉक्टर आहेत.बदलापूर पश्चिम भागातील रमेशवाडी भागात राहणारे हे ४४ वर्षीय डॉक्टर दाम्पत्य आहे. पतीचा बेलवली भागात, तर पत्नीचा सानेवाडी भागात दवाखाना आहे. ही डॉक्टर महिला दवाखान्यात रुग्णाला तपासत असताना पतीच्या दवाखान्यात त्याची प्रेयसी आल्याची माहिती तिला मिळाली. त्यानुसार, ही महिला पतीच्या दवाखान्यात पोहोचली. त्यावेळी तिच्या पतीची प्रेयसी पिशवीत कपडे घेऊन रत्नागिरीहून तिथे आली होती.महिला डॉक्टरने याबाबत तिच्याकडे विचारणा केली असता उपचारासाठी आले असल्याचे सांगून लगेच ती निघून गेली. याचा राग आल्याने या महिलेच्या पतीने शिवीगाळ करत माझ्या बेडरूममध्ये यायचे नाही, असे सांगून तिचा हात पिरगळून पोटात लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत महिलेची करंगळी फ्रॅक्चर झाली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.