शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

कोण होणार प्रिन्सेस आॅफ ठाणेकर?

By admin | Updated: October 11, 2016 02:45 IST

लोकमत युवा नेक्स्ट आणि एलटीए आयोजित प्रिन्सेस आॅफ ठाणेकर स्पर्धेची उत्कंठा वाढलेली असून अंतिम सोहळा १२ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ६

ठाणे : लोकमत युवा नेक्स्ट आणि एलटीए आयोजित प्रिन्सेस आॅफ ठाणेकर स्पर्धेची उत्कंठा वाढलेली असून अंतिम सोहळा १२ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता कोरम मॉल, ठाणे (प.) येथे रंगणार आहे. या स्पर्धेला ठाणेकर युवतींनी उदंड प्रतिसाद दिला असून १६ जणींमध्ये ही स्पर्धा होणार आहे. व्यक्तिमत्त्व, सौंदर्य, बुद्धिमत्ता या विविध प्रकारातील गुणवत्तेवरून प्रिन्सेस आॅफ ठाणेकर विजेती निवडण्यात येणार आहे. या स्पर्धेत प्रथम फेरी स्वओळख आणि द्वितीय फेरी प्रश्नोत्तराची असणार आहे. जश्न आणि फ्युजन बीटस् हे कार्यक्रमाचे स्टाईल पार्टनर असणार आहेत. कार्यक्रमाला कोरम मॉल, ठाणे, हॅथवे केबल, केबल इन, जश्न, फ्युजन बीटस्, वूड क्राफ्ट यांचे सहकार्य लाभले आहे. सौंदर्य स्पर्धेतील विजेतीला एलटीएची ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर बनण्याची संधी मिळणार आहे. (प्रतिनिधी)ग्रुमींग सेशनमध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक विजू माने यांनी स्पर्धेतील युवतींची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. आत्मविश्वास हा स्पर्धेसाठी महत्त्वाचा असून तो तुमच्या डोळ्यात दिसला पाहिजे, अशा शब्दात त्यांनी स्पर्धकांना मार्गदर्शन केले. प्रिन्सेस आॅफ ठाणेकर स्पर्धेतील अंतिम तीन विजेत्यांना त्यांच्या पुढील चित्रपटात काम करण्याची संधी मिळणार आहे. तसेच वेबसिरीजमध्येही संधी देतील, अशी घोषणाही त्यांनी केली. त्यामुळे युवतींमधील उत्साह आणि स्पर्धेची चुरस वाढली आहे. - विजू माने, दिग्दर्शकप्रिन्सेस आॅफ ठाणेकर स्पर्धेसाठी खास सेलिब्रेटी व परिक्षक म्हणून अभिनेता संतोष जुवेकर उपस्थित राहणार आहेत. जुवेकर यांनीही सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच जास्तीत जास्त युवक-युवतींनी या सर्व स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.- संतोष जुवेकर, अभिनेता