शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
3
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
4
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
5
टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय?
6
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
7
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
8
Astro Tips: मिठाची पुडी जवळ ठेवा, भीती, नैराश्य, नकारात्मक ऊर्जा घालवा; उपाय सविस्तर वाचा!
9
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
10
Jio BlackRock नं लाँच केले तीन म्युच्युअल फंड, सलग पाचव्या दिवशी शेअरमध्ये जोरदार तेजी
11
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
12
'पंचायत'मध्ये सचिव जी अन् रिंकीचा असणार होता किसींग सीन, सानविकाने दिला नकार
13
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
14
चॉकलेटच्या डब्यात लपवून आणले तब्बल १६ साप अन्...; मुंबई विमानतळावर प्रवाशाला पोलिसांनी घेतले ताब्यात!
15
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
16
पतीसमोरच पत्नीने प्रियकरासोबत लग्न केले; निळ्या ड्रमची धडकीच मनात भरली, पतीने उलगडलं रहस्य
17
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
18
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
19
Vastu Tips: श्रीमंतांसारखं आयुष्य जगायचं असेल, तर आजच करा 'हे' सात प्रभावी वास्तू उपाय!
20
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...

सेनेचे उमेदवार गेले कुणीकडे ?

By admin | Updated: October 16, 2015 01:58 IST

संघर्ष समितीच्या २७ गावांतील पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीवर टाकलेल्या बहिष्कारास न जुमानता शिवसेनेने २१ पैकी १९ प्रभागांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करून एक प्रकारे निवडणुकीचा शंख फुंकला.

म्हारळ : संघर्ष समितीच्या २७ गावांतील पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीवर टाकलेल्या बहिष्कारास न जुमानता शिवसेनेने २१ पैकी १९ प्रभागांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करून एक प्रकारे निवडणुकीचा शंख फुंकला. परंतु, शिवसेनेचे उमेदवार नॉट रिचेबल झाल्याने साऱ्यांची अडचण झाली आहे. १६ आॅक्टोबरच्या माघारीनंतरच याचे चित्र स्पष्ट होणार आहे.यामुळे कितीही केले तरी कल्याण-डोंबिवलीच्या सार्वत्रिक निवडणुकीवर सर्वपक्षीय बहिष्कार घालायचाच, असा निर्धार केलेल्या संघर्ष समितीलाही नाइलाजास्तव निवडणुकीच्या रिंगणात उतरावे लागले. त्यासोबत, भाजपा आणि मनसेनेदेखील ऐन वेळी उमेदवारी दाखल केली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत २७ गावांचे निवडणुकीवर लक्ष लागले होते. बहिष्कार अथवा निवडणुकीला सामोरे जावे लागेल, असे प्रश्न पडले होते. त्यात, उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तोही निर्णय लांबल्यामुळे पालिकेच्या निवडणुका आता अटळ झाल्या आहेत. (वार्ताहर)