शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पक्ष कोणता ते ठरेना...

By admin | Updated: September 23, 2016 03:15 IST

येत्या काही महिन्यांवर ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी सर्वपक्षीयांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

ठाणे : येत्या काही महिन्यांवर ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी सर्वपक्षीयांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. परंतु, चार प्रभागांचा एक वॉर्ड असल्याने प्रभाग कुठून कसा बदलणार, कशी रचना असेल, याबाबत अद्यापही संभ्रम असल्याने अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधूनही आउटगोइंगबाबत कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. एकूणच प्रभागरचनेनंतर इनकमिंग आणि आउटगोइंगचे वारे जोरदार वाहतील, अशी शक्यता यानिमित्ताने निर्माण झाली आहे.पुढील वर्षी फेब्रुवारी, मार्चदरम्यान ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यानुसार, सध्या काही अंशी इनकमिंग आणि आउटगोइंग सुरूदेखील झाले आहे. यापूर्वी पितृपक्षात इनकमिंग अथवा आउटगोइंग होत नव्हते. यंदा प्रथमच पितृपक्षातही शिवसेनेत काही नगरसेवकांनी प्रवेश केला आहे. दुसरीकडे कल्याण-डोंबिवली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातही शिवसेना आणि भाजपामध्येच कडी टक्कर होईल, असे सध्या तरी भाकीत केले जात आहे. त्यामुळे या दोन पक्षांपैकी कोणतातरी एक पक्ष सत्तेत येणार असल्याने या पक्षामध्येच इनकमिंग अधिक होणार असल्याचे दिसत आहे.