शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

...अन् फ्रॅक्चर असतानाही 'त्या' मनसैनिकानं लावली मनसेच्या अधिवेशनाला उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2020 13:19 IST

मुंबईतल्या गोरेगावमध्ये मनसेच्या महाअधिवेशनाला राज्यभरातून मनसैनिक दाखल झाले आहेत.

ठाणे : मुंबईतल्या गोरेगावमध्ये मनसेच्या महाअधिवेशनाला राज्यभरातून मनसैनिक दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे राज ठाकरे यांच्या महाअधिवेशनात सहभागी होण्यासाठी फ्रॅक्चर असताना देखील मनसे पदाधिकारी तारकेश्वर राव हे गोरेगाव येथे निघाले आहेत. राज यांचे भाषण ऐकण्याची इच्छा त्यांनी मनसेचे कोपरी-पाचपाखडी विभाग अध्यक्ष महेश कदम यांच्याकडे बोलून दाखवली. यावेळी त्यांची तीव्र इच्छा पाहून कदम यांनी त्यांना नेण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार आता ते अँबुलन्समधून ते आपल्या कार्यकर्त्यांसह घेऊन निघाले.डॉक्टरांनी सल्ला दिलेला असताना देखील महेश कदम यांच्या सहकार्याने तारकेश्वर राव हे केवळ राज यांचे भाषण ऐकण्यासाठी जात असल्याचे ते म्हणाले. डॉक्टरांनी तारकेश्वर राव यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. 15 दिवसांपूर्वी ते ट्रेकला गेले असताना त्यांचा अपघात झाला होता. पायाला फ्रॅक्चर झाले आहे. दीड महिना डॉक्टरांनी आराम करायला सांगितले आहे, परंतु राज यांच्या भाषणाची उत्सुकता आणि त्यांच्या प्रेमपोटी तारकेश्वर राव या अवस्थेत ही महेश कदम यांच्या मदतीने गेले आहेत.