शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेसारख्या दलालाकडे कशाला सत्ता देता ?,  मुख्यमंत्र्यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 05:10 IST

उद्या जर तुम्ही भाजपाऐवजी शिवसेनेच्या हाती सत्ता दिलीत, तरी शेवटी कामांसाठी त्यांना माझ्याकडेच येऊन याचना करावी लागणार आहे

मीरा रोड : देशात व राज्यात भाजपाचे सरकार आहे. उद्या जर तुम्ही भाजपाऐवजी शिवसेनेच्या हाती सत्ता दिलीत, तरी शेवटी कामांसाठी त्यांना माझ्याकडेच येऊन याचना करावी लागणार आहे. म्हणून मधले दलाल हवे कशाला, अशी घणाघाती टीका शिवसेनेचा नामोल्लेख टाळत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीरा- भार्इंदरमधील प्रचार सभेत केली.मीरा-भार्इंदर पालिका निवडणुकीत भाजपा उमेदवारांच्या प्रारसभेत ते बोलत होते. काही जण विनाकारण मोठे दावे करतात. आम्ही हे करु, ते करु. पण कसे करणार? त्यांना पैशांसाठी, अंतिम मंजुरीसाठी माझ्याकडेच यावे लागणार आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या दाव्याची खिल्ली उडवली.भाजपाच्या हातात एकहाती सत्ता द्या. भाजपाचे महापौर, आमदार माझ्याकडे विकासकामांच्या पैशासाठी येतील तेव्हा ते भार्इंदरला माघारी पोचेपर्यंत पैसे मंजूर झालेले असतील, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली.पालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी शांतीपार्क व जेसल पार्क येथे दोन जाहीर सभा घेतल्या.