शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात १०० कोटींचा वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट

By admin | Updated: June 18, 2017 02:13 IST

ठाणे महापालिकेने पारसीक चौपाटीचा विकास करण्यासाठी पावले उचल्यानंतर आता पुढील टप्प्यात वॉटर फ्रन्ट डेव्हल्पमेंट प्रकल्प राबविण्यासाठी जोरदार हाल

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे महापालिकेने पारसीक चौपाटीचा विकास करण्यासाठी पावले उचल्यानंतर आता पुढील टप्प्यात वॉटर फ्रन्ट डेव्हल्पमेंट प्रकल्प राबविण्यासाठी जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. साकेत - बाळकूम, कोलशेत आणि नागला बंदर खाडीलगत हा प्रकल्प राबविला जाणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव २० जून रोजीच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे. खाडी किनारा विकसित करण्याचा म्हणजेच वॉटर फ्रन्ट डेव्हल्पमेंट प्रकल्पाचा एक भाग म्हणून साकेत - बाळकूम खाडी येथील १ किमी लांबीपर्यंत चौपाटी विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार या ठिकाणी विसर्जन घाट, सुमारे ३ मीटर रुंदीचा एलिव्हेटेड वॉकवे, अ‍ॅम्पी थिएटर, जॉगींग ट्रॅक, खेळाचे मैदान, नाना नानी पार्क, चिल्ड्रन प्ले एरिया, बैठक व्यवस्था, उद्याने, ओपन जीम, फुड कोर्ट, प्रसाधन गृह, वाहनतळ, कुंपण भिंत, मनोरंजनात्मक सुविधा, विद्युत संबधींत कामे आदी सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. यासाठी २५ कोटींचा खर्च अपेक्षित असून, या आर्थिक वर्षात ७ कोटी एवढा खर्च करण्यात येऊन १८ कोटी २०१८-१९ या आर्थिक वर्षात खर्च करण्यात येणार आहे.तसेच, कोलशेत येथेदेखील अशाच पद्धतीने सुविधा पुरविण्यात येणार आहेत. त्यानुसार यासाठीही २५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. याशिवाय नागलाबंदर येथील खाडीकिनारादेखील विकसित करण्याचे प्रयोजन आहे. यासाठी ५० कोटींचा खर्च अपेक्षित धरला असून या आर्थिक वर्षात १३ कोटी ५० लाख आणि उर्वरित ३६ कोटी ५० लाखांचा खर्च पुढील आर्थिक वर्षात केला जाणार आहे.