शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

भरपावसात दिवसाआड उल्हासनगरला पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 02:49 IST

पाणी वितरण योजनेतील दोषामुळे भर पावसाळयात उल्हासनगरला दिवसाआड पाणीपुरवठा होत असून नागरिकांवर भिजत भिजत बोअरवेल, हातपंपाचे पाणी गोळा करून ते पिण्यासाठी वापरण्याची वेळ आली आहे

उल्हासनगर : पाणी वितरण योजनेतील दोषामुळे भर पावसाळयात उल्हासनगरला दिवसाआड पाणीपुरवठा होत असून नागरिकांवर भिजत भिजत बोअरवेल, हातपंपाचे पाणी गोळा करून ते पिण्यासाठी वापरण्याची वेळ आली आहे. मात्र, पाणी वितरण योजना पूर्ण करण्यासाठी पालिकेने अमृत योजनेअंतर्गत ६० कोटीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविल्याची माहिती विभागाचे कार्यकारी अभियंता कलई सेलवन यांनी दिली.मुबलक पाणीपुरवठ्यासाठी पालिकेने राबवलेली पाणीवितरण योजना ३०० कोटींवर जाऊनही संपूर्ण शहरात नव्या जलवाहिन्या टाकण्यात आल्या नाहीत. त्यासाठी सिमेंंटचे धडधाकट रस्ते खोदण्यात आले आणि नंतर त्यांच्या दुरूस्तीवर पालिकेने ५० कोटीपेक्षा जास्त खर्च केला. अर्धवट योजनेमुळे भर पावसात दिवसाआड तर काही ठिकाणी आठवडयातून दोनच दिवस पाणीपुरवठा होत आहे.विधानसभेत पाणीवितरण योजनेचा प्रश्न आमदार ज्योती कलानी यांनी उपस्थित केला. तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश वर्षापूर्वी दिले. मात्र चौकशीचे पानही हलले नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्याच्याच आदेशाला केराची टोपली दाखवल्याची टीका सुरू आहे.