शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये मागील वर्षापेक्षा तिप्पट पाणीसाठा

By admin | Updated: July 2, 2017 06:08 IST

सहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने मागील वर्षाच्या तुलनेत यंदा धरणातील पाणीसाठ्यात तिप्पट वाढ झाली. बारवी धरणात मागील

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : सहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने मागील वर्षाच्या तुलनेत यंदा धरणातील पाणीसाठ्यात तिप्पट वाढ झाली. बारवी धरणात मागील वर्षी आजच्या दिवशी केवळ ७ टक्के असलेला पाणीसाठा शनिवारी ४२.१४ टक्के झाला. भातसातही ४५.७३ टक्के, तर उल्हास नदीला पाणीपुरवठा करणाऱ्या आंध्रा धरणातील पाणीसाठा ५ टककयावरून २५.७१ टक्के झाला आहे. धरण क्षेत्रात पाच हजार ४२५ मिमी पाऊस आजवर पडला. सरासरी ७७५ मिमी त्याची नोंद असून मागील वर्षी ती केवळ ४०६ मिमी होती. बारवीत ९८.२१ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा तयार झाला. सुमारे ४२.१४ टक्के असलेला हा साठा मागील वर्षी केवळ ७.७ टक्के होता. भातसात मागील वर्षी २७.६५ टक्के असलेला साठा यंदा ४५.७३ टक्के आहे. उल्हास नदीत पाणी सोडणाऱ्या आंध्रा धरणात केवळ ५.४४ टक्के साठा होता, तो २५.७१ टक्के आहे. मोडक सागरमध्ये ९.९५ टक्के असलेला पाणीसाठा यंदा ४७.२२ टक्के झाला. तानसातही ४७ टक्के पाणी आहे. याशिवाय बदलापूर बंधाऱ्यातील १७ घनमीटर पाणीसाठ्यापैकी १४ घनमीटर तयार झाला. याप्रमाणेच मोहने बंधाऱ्यातही १० घनमीटरपैकी ५.८० घनमीटर पाणीसाठा तयार आहे. पहिल्याच पावसाने पाणीटंचाईच्या समस्येला दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.