शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

विकासकांना दिलेले पाणी होणार खंडित, महानगरपालिकेचा स्टेमला चांगलाच हादरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 00:37 IST

Thane : ठाणे महानगरपालिकेला अतिरिक्त पाणी देण्यास नकार देणाऱ्या स्टेमला महानगरपालिकेने चांगलाच हादरा दिला आहे.

ठाणे : ठाणे महानगरपालिकेला केवळ १० एमएलडी अतिरिक्त पाणी देण्यासाठी हात आखडता घेणाऱ्या स्टेम प्राधिकरणाने विकासकांच्या प्रकल्पांना मात्र ६५ एमएलडी पाणीपुरवठा करण्याच्या प्रस्तावांना मंजुरी दिली असल्याची धक्कादायक बाब सोमवारी ठाणे महापालिकेत झालेल्या स्टेमच्या बैठकीत उघड झाली. एकीकडे महापालिकांची तहान भागत नसताना खासगी विकासकांना ६५ एमएलडी पाणी देण्याच्या प्रस्तावांना मंजुरी कशी दिली, असा सवाल करून महापौर तसेच गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष नरेश म्हस्के यांनी हे सर्व वादग्रस्त प्रस्तावच रद्द करण्याचा निर्णय या बैठकीत घेतला. यात टाटा आमंत्रा आणि अंजूर येथील टाऊनशिपसह इतर विकासकांचाही समावेश आहे. ठाणे महानगरपालिकेला अतिरिक्त पाणी देण्यास नकार देणाऱ्या स्टेमला महानगरपालिकेने चांगलाच हादरा दिला आहे. स्टेमकडून कल्याण बायपास येथील टाटा आमंत्राला तब्बल दोन लाख लीटर, तर अंजूर येथील आणखी एका टाऊनशिपला एक लाख लीटर पाण्याचा पुरवठा करण्यात येत होता. परंतु, आता हा पाणीपुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने       या विकासकांना मोठा झटका बसला आहे.

टॅग्स :thaneठाणे