शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

खरवंदची पाणीटंचाई झाली आॅस्ट्रेलियन दातृत्वाने दूर

By admin | Updated: December 14, 2015 00:41 IST

या तालुक्यातील शंभर टक्के आदिवासी लोकवस्ती असलेले, खरवंद गाव आॅस्ट्रेलियन दाम्पंत्याच्या दातृत्वामुळे व आदिवासींच्या योगदानामुळे पाणीटंचाई मुक्त झाले आहे

हुसेन मेमन,  जव्हारया तालुक्यातील शंभर टक्के आदिवासी लोकवस्ती असलेले, खरवंद गाव आॅस्ट्रेलियन दाम्पंत्याच्या दातृत्वामुळे व आदिवासींच्या योगदानामुळे पाणीटंचाई मुक्त झाले आहे. त्यामुळे या गावातील महिलांचा आनंद गगनाला भिडला होता. हा चमत्कार घडला तो आॅस्ट्रेलियातील दानशूर कुमार कुटुंब व खरवंद गावातील आदिवासिंचे योगदान यामुळे या नळपाणी योजनेचा उद्घाटन सोहळा रविवारी सकाळी १२.३० वाजता पार पडला. जव्हार तालुक्यापासून - १२ कि.मी. अंतरावर असलेल्या खरवंद गावात ७२ कुटुंबे आहेत. तर ३३३ लोकसंख्या आहे. स्वातंत्र्यपासून भीषण पाणीटंचाईने हे गाव ग्रस्त होते. त्याता डिसेंबर महिन्यापासूंनच तीव्र पाणीटंचाई सुरु व्हायची, व येथील महिलांना रात्री-बेरात्री जागून पाणीटंचाईचा सामना करावा लागायचा. हंडाभर पाण्यासाठी येथील आदिवासी महिलांना रोज ५ ते ६ तास वणवण करावी लागयची. ती आता या पाणीयोजनेमुळे संपुष्टात आली आहे. तसेच गावच्या श्रमदानाचाही तिला हातभार लागला आहे. या प्रयोगाचे अनुकरण सर्वत्र व्हावे अशी अपेक्षा आहे.आॅस्ट्रेलियातील- मुरली कुमार व त्याची पत्नी- वंदना मुरली कुमार यांच्या कुटुंबांने, मनाच्या समाधानासाठी जव्हार खरवंद गावात आज नळपाणी पाणीपुरवठा योजनेचा सुभारंभ केला. या योजनेसाठी, त्यांनी ५ लाखांची देणगी दिली आहे. या देणगीतून व ग्रामस्थांनी एकत्र येवून स्वयंम ग्राम पाणीपुरवठा लोकसहभागातून तिचा शुभारंभ आज केला. त्यामुळे या गावाला मुबलक पाणी मिळू लागले आहे. वर्षानुवर्षे असलेली पाणीटंचाई जशी यामुळे दूर झाली आहे. तसेच दूषित पाण्यामुळे गावात फैलावणारी रोगराईदेखील टळली आहे.याप्रसंगी कुमार कुटुंब, पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष- सुरेखा थेतले, जव्हार पंस. सभापती- ज्योती भोये, वनवासी कल्याण आश्रम मुंबईचे काचारेकर, वनवासी कल्याण आश्रम महाराष्ट्रचे व भाजपा महाराष्ट्र सरचिटणीस- हरिचंद्र भोये, माजी जिल्हा परिषद सदस्य- विनायक राऊत, ग्रामदान मंडळ जामसर -विठठल थेतले, योगेश भोये, स्वयम ग्राम नळपाणी योजना तथा खरवंद समिती उपस्थित होते.