शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

सांडपाण्याच्या दुर्गंधीने विद्यार्थी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 02:29 IST

महापालिका शाळा क्रमांक २० व २ च्या प्रवेशद्बारा समोरील सांडपाण्याच्या दुर्गंधीने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे

उल्हासनगर : महापालिका शाळा क्रमांक २० व २ च्या प्रवेशद्बारा समोरील सांडपाण्याच्या दुर्गंधीने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुलांच्या आरोग्याला बाधा झाल्यास महापालिका जबाबदार असेल, असे निवेदन मनसे विद्यार्थी सेनेने दिले आहे.उल्हासनगर महापालिका शाळेच्या इमारती ५० ते ६० वर्षाच्या जुन्या आहेत. शाळा दुरवस्थेचा पाढा मनसे विद्यार्थी सेनेने महापालिका आयुक्तांना वाचून दाखवल्यावर इमारत दुरूस्तीसाठी ५ कोटीच्या निधीची तरतूद तत्कालिन आयुक्त मनोहर हिरे यांनी केली होती. त्यांच्या पुढाकारानेच काही शाळेची दुरूस्ती झाल्याची माहिती मनसेचे बंडू देशमुख यांनी दिली. मात्र काही शाळेची दुरवस्था कायम असल्याचे मनसेने निवेदनात म्हटले आहे.कॅम्प नं-१ परिसरातील शाळा क्रमांक -२० व २ इमारतीची दुरवस्था झाली आहे. शाळा क्रमांक-२ संत नामदेव विद्यालयाच्या प्रवेशद्बारा समोर सांडपाण्याची वाहिनी तुटली असून या पाण्यातूनच मुलांसह शिक्षकांना शाळेत ये-जा करावी लागते. सांडपाण्याच्या दुर्गंधीने विद्यार्थी हैराण झाले आहे. देशमुख, शहराध्यक्ष मनोज शेलार, मैनुद्दुन शेख आदींनी शहर अभियंता व बांधकाम विभागाच्या अभियंत्यांची भेट घेतली.