शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्हय़ाला मिळणार १00 रोहित्र!

By admin | Updated: November 7, 2016 02:34 IST

मुख्यमंत्री, ऊर्जामंत्र्यांचे निर्देश; आमदार पाटणी यांचा पाठपुरावा.

वाशिम, दि. ६-आमदार राजेंद्र पाटणी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांची ५ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे भेट घेऊन जिल्हय़ाकरिता किमान १00 रोहित्र उपलब्ध करण्याची मागणी केली. त्याची तत्काळ दखल घेत मुख्यमंत्री व ऊर्जामंत्र्यांनी वाशिमसाठी अमरावती व अकोला येथून १00 के.व्ही.चे. १00 रोहित्र उपलब्ध करण्याचे निर्देश महावितरणला दिले आहेत.जिल्हय़ात मोठय़ा प्रमाणात वीज रोहित्र नादुरुस्त आहेत. त्यामुळे जिल्हय़ातील शेतकरी विहीर, धरणात पाणी असूनसुद्धा आपल्या पिकाला वाचविण्यास असर्मथ ठरत आहे. जिल्हय़ात वीज रोहित्र नादुरुस्त पडण्याच्या संख्येतही मोठी भर पडली आहेत. त्याचा फटका शेतकर्‍यांना सहन करावा लागत आहे. दरम्यान, कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटणी यांनी तत्काळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल मुंबई येथे भेट घेऊन वाशिम जिल्हय़ातील शेतकर्‍यांची व्यथा त्यांच्यासमोर मांडली. आपण आज जर शेतकर्‍यांच्या हिताकरिता तत्काळ रोहित्र उपलब्ध केले नाही, तर जिल्हय़ातील शेतकर्‍यांवर मोठे संकट येऊन त्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होणार असल्याची बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास त्यांनी आणून दिली. सोबतच जिल्हय़ाकरिता इतरत्र ठिकाणावरून १00 रोहित्र उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी या गंभीर प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तत्काळ वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना वाशिम जिल्हय़ाकरिता इतरत्र ठिकाणावरून १00 रोहित्र उपलब्ध करण्याचे निर्देश दिले. लवकरच हे रोहित्र उपलब्ध होणार असून, यामुळे जिल्हय़ातील शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळणार आहे.