शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

वॉर्डबॉयवर रुग्णाने केले कात्रीने वार

By admin | Updated: November 12, 2015 02:50 IST

शहरातील इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णाने वॉर्डबॉयवर कात्रीने वार केल्याची घटना काल रात्री सव्वाअकरा वाजता

भिवंडी : शहरातील इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णाने वॉर्डबॉयवर कात्रीने वार केल्याची घटना काल रात्री सव्वाअकरा वाजता घडली. भागीरथ अमीलाल चौधरी (३६) असे रुग्णाचे नाव असून तो तालुक्यातील नदीनाका-शेलार येथे डोक्यात मार लागल्याने बेशुद्धावस्थेत विव्हळत पडला होता. तालुका पोलिसांनी त्याला बुधावारी रात्री इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केले. अर्धवट शुद्धीत विव्हळत असलेल्या चौधरीवर उपचार न झाल्याने त्याला आत्माराम चंदे (४५) हा वॉर्डबॉय आपल्याला मारण्यासाठी आला आहे, असा संशय आला. त्यामुळे त्याने चंदे याच्यावर ड्रेसिंग रूममधील कात्रीने हल्ला केला. चंदे यांनी स्वत:चा बचाव केला तरी त्यांच्या पोटाच्या डाव्या बाजूस कैची लागून ते जखमी झाले. त्याला मानसोपचारतज्ज्ञाकडून उपचार घेण्यासाठी सिव्हील हॉस्पिटलला पाठवले आहे. तक्रार शांतीनगर पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. बुधवारी दुपारी शुद्धीवर आल्यानंतर त्याने पोलिसांना आपले नाव सांगत आपण राजस्थानाती असल्याचे सांगितले, तसेच आपल्यावर हल्ला करून रस्त्यात टाकून आपला ट्रक पळविल्याने हा प्रकार अर्धवट शुद्धीत घडल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. त्यास उद्या कोर्टात हजर करणार आहेत. (प्रतिनिधी)