शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर शहाड येथील संच्युरी कंपनीच्या कर्मचाऱ्यांची पदयात्रा

By सदानंद नाईक | Updated: August 14, 2023 17:56 IST

उल्हासनगर शहाड गावठाण येथील सेच्युरी रेयॉन कंपनीच्या वतीने कंपनीचे कर्मचारी व त्यांचे कुटुंबातील सदस्यांनी दरवर्षीप्रमाणें कंपनीच्या विश्रामगृह ते टिटवाळा दरम्यान रविवारी पदयात्रा काढली.

उल्हासनगर : शहरातील सेच्युरी रेयॉन कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दरवर्षी प्रमाणे कंपनी विश्रामगृह ते टिटवाळा दरम्यान रविवारी पदयात्रा काढण्यात आली. अशी माहिती कंपनीचे जनसंपर्क अधिकारी मेहुल ललका यांनी दिली आहे.

उल्हासनगर शहाड गावठाण येथील सेच्युरी रेयॉन कंपनीच्या वतीने कंपनीचे कर्मचारी व त्यांचे कुटुंबातील सदस्यांनी दरवर्षीप्रमाणें कंपनीच्या विश्रामगृह ते टिटवाळा दरम्यान रविवारी पदयात्रा काढली. कंपनीचे सीईओ ओ. आर. चितलांगे यांच्या नेतृत्वाखाली सेच्युरी रेयॉन कंपनीच्या शहाड बिर्ला मंदीराच्या पायथ्याशी असलेले विश्रामभवन येथून गणपती बाप्पा मोरया म्हणत पदयात्राला सकाळी सुरवात झाली.

पदयात्रा म्हारळ वरप, कांबा, रायते मार्ग टीटवाळा येथील गणपती मंदिरात पोहचली. तेथे विधीवत पुजा करुन पदयात्रेचा समारोप करण्यात आली आहे. या पदयात्रेत सेच्युरी रेयॉन कंपनीचे (सी.ई.ओ.) ओ. आर. चितंलागे, दिग्विजय पांडे, श्रीकांत गोरे, मिलिंद भंडारकर यांच्यासह सेच्युरी रेयॉन कंपनीचे कर्मचारी परीवारासह मोठ्या उत्साहाने पदयात्रेत सहभागी झाले होते. अशी माहिती सेच्युरी रेयॉन कंपनीचे जनसंपर्क अधिकारी मेहूल लालका यांनी पत्रकाराना दिली आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर