शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘सिंहगड’ला ठाण्यात मार्चअखेरपर्यंत थांबा

By admin | Updated: January 11, 2017 07:11 IST

पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेसचा ठाणे रेल्वे स्थानकातील ‘आॅपरेशनल’ थांबा ३१ मार्चपर्यंत वाढवला आहे, अशी माहिती कर्जत येथील प्रवासी संघटनेचे कार्यकर्ते पंकज ओसवाल यांनी दिली.

डोंबिवली : पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेसचा ठाणे रेल्वे स्थानकातील ‘आॅपरेशनल’ थांबा ३१ मार्चपर्यंत वाढवला आहे, अशी माहिती कर्जत येथील प्रवासी संघटनेचे कार्यकर्ते पंकज ओसवाल यांनी दिली. या थांब्यासंदर्भात त्यांनी मध्य रेल्वे प्रशासनाशी पत्रव्यवहार केला होता.सिंहगड एक्स्प्रेस मुंबईहून पुण्याला जाताना ठाण्यात थांबते. मात्र, पुण्याहून मुंबईला येताना ती ठाण्यात थांबत नाही. त्यामुळे हा थांबा मिळावा, यासाठी विविध प्रवासी संघटनांनी पाठपुरावा केला होता. त्यानुसार तात्पुरता थांबा मिळाला. तो आधी जून तर नंतर ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत वाढवण्यात आला होता. त्यामुळे जानेवारीनंतर पुढे काय होणार, असा प्रश्न असंख्य प्रवाशांना होता. पण आता मार्चअखेरीपर्यंत थांब्याचा कालावधी वाढवण्यात आला आहे. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी)कायमस्वरूपी थांबा देण्याची मागणीपुण्याहून मुंबईला येणाऱ्या सिंहगड एक्स्प्रेसला ठाण्यात आॅपरेशनल थांबा मिळाला आहे. तो अधिकृत व कायमस्वरूपी थांबा मिळावा, या मागणीसाठी पाठपुरावा केला जाईल, असे ओसवाल म्हणाले. या थांब्यासाठी उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थाही ओसवाल यांना सहकार्य करणार आहे.