शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉटसअप, फेसबुकच्या जमान्यातही लुटला धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ आयोजित 'भोंडल्या'चा आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 15:39 IST

धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाने भोंडला आयोजित केला होता, यावेळी महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 

ठळक मुद्देव्हॉटसअप, फेसबुकच्या जमान्यातही लुटला 'भोंडल्या'चा आनंदधनगर प्रतिष्ठान महिला मंडळ आयोजित भोंडलामहिलेच्या चेहऱ्यावर आनंद पाहण्यास मिळत होता

ठाणे : आधुनिक भौतिक सुखात आपण आपले अस्सल पारंपरिक प्रथा विसरत जात आहोत... आजची पीढ़ी फेसबुक-व्हाट्सअॅपच्या चक्रात एवढी अड़कली आहे की 'भोंडला' काय आहे? हे अनेकांना माहितही नसेल... आपल्या भावी पिढीला आपली परंपरा माहीत व्हावी, या हेतूनेच ठाण्यातील धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या वतीने ठाण्यात 'भोंडला' हा पारंपरिक खेळ आयोजित केला होता.

काळाच्या ओघात भोंडल्याची परंपरा लोप पावत चालली असताना ती जिवंत ठेवण्यासाठी धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ यांच्या वतीने जांभळी नाका येथील समर्थ मंदिर सभागृह येथे हा उपक्रम साजरा केला. धनगर समाजामधील महिलांसाठी खासकरून आयोजित करण्यात आलेल्या या भोंडल्यामध्ये मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. हस्त नक्षत्राचं प्रतीक असलेल्या हत्तीची प्रतिमा मधोमध ठेवून तिच्याभोवती  महिला फेर धरतात... ऐलमा,पैलमा गणेश देवा, शिवाजी आमचा राणा, एक लिंबू झेलू बाई एक लिंबू झेलू आणि अक्कन माती चिक्कन माती यांसारख्या पारंपरिक गीतांवर महिलांचे पावलं थिरकली. भोंडल्यामध्ये गाणी आणि खेळ झाल्यानंतर डब्यातील खाऊ ओळखण्याचा मजेशीर खेळ असतो. डब्बा हलवून डब्यात काय आहे हे ओळखयाचं आणि खावू मिळवायचा. भोंडल्याला काही ठिकाणी हादगा, भुलाबाई असेही म्हटलं जातं. मराठवाड्यात याची ओळख भूलाबाई अशीच आहे. या सगळ्यात महिलांचा आनंद तर पाहण्यासारखा होता. रोजच्या धकाधकीच्या जीवनात एकदिवस महिलांना आपल्या मनाजोगता आनंद लुटता आल्याने महिलेच्या चेहऱ्यावर एकाच आनंद पाहण्यास मिळत होता

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई