शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय पिट्टा पक्ष्याचे ठाणेकरांना दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 00:59 IST

जखमी अवस्थेत आढळला; एसपीसीए रुग्णालयात उपचार

ठाणे : भारतातील इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रात आढळणारा भारतीय पिट्टा (नवरंग) या कमी प्रमाणात दिसणाऱ्या पक्ष्याचे तो जखमी झाल्याने ठाणेकरांना दर्शन झाले आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी त्याला जखमीवस्थेत ठाण्यातील एसपीसीए या पशू-पक्ष्यांवर उपचार करणाºया रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. त्याच्या पंखाला जखम झाली असून उपचारानंतर त्याला मुक्तसंचारासाठी लवकरच सोडण्यात येईल, असे त्याच्यावर उपचार करणारे डॉ. सुहास राणे यांनी सांगितले.भारतीय पिट्टा प्रजातीचे पक्षी भारतात, पाकिस्तान, बांग्लादेश,नेपाळ आणि श्रीलंकामध्ये आढळून येतात. भारतात हा पक्षी जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल,ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेश या राज्यात प्रामुख्याने आढळतो. तसेच या पक्ष्याचे वजन ४५ ते ६५ ग्रॅम इतके असून १७ ते १९ सेमी इतकी लांबी असते. त्याचबरोबर,किटक,अळ्या,मुंग्या, मुरु म,बीटल, स्पायडर, सिकाडा आणि गांडुळ हे त्याचे प्राथमिक अन्न आहे. या प्रजाती कधीकधी ग्रामीण भागात जमिनीवरून अन्न स्क्र ॅप खातात. पिट्टा प्रजातींचा प्रजनन हंगाम एप्रिल ते सप्टेंबर या काळात आहे. तर पाकिस्तानमध्ये प्रजनन ऋ तू प्रामुख्याने जुलै आणि आॅगस्ट दरम्यान आहे. हे पक्षी एकसारखे असतात. त्यांचे घरटे कोरडी पाने आणि गवतापासून बनलेले गोलाकार संरचनेतील असते. हा पक्षी चार ते पाच अंडी घालतो.भांडुपमधील काही पक्षीप्रेमींना तो जखमीवस्थेत मिळून आला. त्यानंतर त्यांनी त्याला ठाण्यात उपचारार्थ आणले. पंखाला मार लागल्याने त्याला उडता येत नव्हते. योग्यवेळी उपचार झाल्याने तो उडण्यासाठी सज्ज झाला आहे.- डॉ. सुहास राणे