शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

आभासी चलन घोटाळा, अकाउंटंट पोलिसांना शरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 05:49 IST

कोट्यवधी रुपयांच्या आभासी चलन घोटाळ्यातील एका आरोपीने मंगळवारी पोलिसांसमोर शरणागती पत्करली.

ठाणे : कोट्यवधी रुपयांच्या आभासी चलन घोटाळ्यातील एका आरोपीने मंगळवारी पोलिसांसमोर शरणागती पत्करली. या प्रकरणातील प्रमुख आरोपीच्या कंपनीमध्ये तो अकाउंटंट म्हणून नोकरीला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून तो दुबईमध्ये फरार होता.ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील ‘बिझनेस ओरिएंट पार्क’ येथील ‘फ्लिनस्टोन ग्रुप’चा सूत्रधार अमित लखनपाल आणि त्याच्या साथीदारांनी एमटीसी या आभासी चलनात गुंतवणूक करण्याच्या नावाखाली अनेकांची फसवणूक केल्याची तक्रार दिल्ली येथील प्रवीण अग्रवाल यांनी ४ जून रोजी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ कडे केली होती.डोंबिवली येथील सचिन शेलार हा फ्लिनस्टोन ग्रुपमध्ये अकाउंटंट म्हणून नोकरीला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून तो दुबईला फरार झाला होता.मायदेशी परतताच त्याला अटक करता यावी, यासाठी त्याच्याविरुद्ध लूकआऊट सर्क्युलरही जारी करण्यात आले होते. चोहीकडून कोंडी झाल्याने सचिनने दुबईहून परतल्यानंतर ठाणे पोलिसांसमोर शरणागती पत्करली. अमित लखनपालसोबत तो ५-६ वर्षांपासून कामाला आहे. त्यामुळे त्याला कंपनीसोबतच लखनपालचेही सर्व व्यवहार माहीत असल्याचा संशय पोलिसांना आहे. न्यायालयाने त्याला २५ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. प्रमुख आरोपी अमित लखनपाल हादेखील दुबईलाच पळून गेल्याचा संशय पोलिसांना आहे.