शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्याच्या कोंडदेव स्टेडियममध्ये रंगणार विजय हजारे क्रिकेट मालिका; २३ नोव्हेंबर ते पाच डिसेंबर खेळले जाणार सामने 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2023 12:28 IST

२३ नोव्हेंबर ते ५ डिसेंबरपर्यंत सामने खेळले जाणार आहेत.

 विशाल हळदे 

ठाणे : विजय हजारे यांच्या स्मरणार्थ खेळली जाणारी मानाची क्रिकेट मालिका ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियमवर गुरुवारपासून सुरु होत आहे. २३ नोव्हेंबर ते ५ डिसेंबरपर्यंत सामने खेळले जाणार आहेत. स्टेडियमवर तब्बल सहा महिन्यानंतर पहिली मँच बडोदा विरुद्ध पंजाब अशी खेळविली जाणार आहे. येथे होणारे सर्व सामने बी सी सी आय ने आयोजित केले असून मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मदतीने खेळवले जाणार आहेत. भारताच्या वन डे टीमच्या खेळाडूंची निवड या सामन्यांमधून केली जाणार आहे. दादोजी कोंडदेव स्टेडियमवर होणाऱ्या सात सामन्यांमध्ये भारताच्या क्रिकेट संघातील बरेच नावाजलेले खेळाडू खेळणार आहेत.  दादोजी कोंडदेव स्टेडियमवर खे‌‌ळले जाणारे सामने

  • २३ नोव्हेंबर : बडोदा विरुद्ध पंजाब 
  • २५ नोव्हेंबर : गोवा विरुद्ध तमिळनाडू
  • २७ नोव्हेंबर : बडोदा विरुद्ध नागालँड
  • २९ नोव्हेंबर : प. बंगाल विरुद्ध मध्य प्रदेश 
  • १ डिसेंबर : गोवा विरुद्ध नागालँड
  • ३ डिसेंबर मध्य प्रदेश विरुद्ध तमिळनाडू
  • ५ डिसेंबर बंगाल विरुद्ध पंजाब 

 

  • या सामन्यांसाठी मँच रेफ्री, मनु नायर- दिल्ली ( रणजी ट्रॉफी खेळाडू ) 
  • निशित शेट्टी - मुंबई ( रणजी ट्रॉफी खेळाडू ), सत्यजीत सातभाय - महाराष्ट्र ( रणजी ट्रॉफी खेळाडू ) 
  • २३ तारखेला होणाऱ्या मँचसाठी अभिजीत बंगरी, नितिन पंडित. विदर्भ- नागपूर हे अंपायर्स म्हणून असणार आहेत . 
  • या संपूर्ण सामन्यांचे व्हिडिओ अँनालिस्ट अनिल केसरकर आणि संकल्प कोळी हे करणार आहेत . 
  • व्हेन्यू मँनेजर म्हणून दर्शन शांताराम भोईर हे काम बघणार आहेत 
  • तसेच अँन्टी करप्शन अधिकारी म्हणून अरुण तावडे हे काम बघणार आहेत , 
  • या सामन्यांसाठी खेळपट्टी बनवण्याचे काम बीसीसीआयचे क्यूरेटर, आणि खास हैदराबादहून बोलावण्यात आलेले चंद्रशेखर राव हे बघत आहेत .
टॅग्स :thaneठाणे