शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या अध्यक्षपदी विद्याधर ठाणेकर विजयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2021 19:50 IST

Vidyadhar Thanekar : विद्यमान पॅनलच्या दोन गटांमध्ये निवडणूक झाली होती. विद्याधर ठाणेकर आणि विद्याधर वालावलकर असे दोन गट आमने सामने होते.

ठाणे : ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या निवडणुकीत विद्याधर ठाणेकर हे अध्यक्षपदी निवडून आले आहेत. त्यांना ११२ मते मिळाली तर त्यांच्या विरोधात उभे राहिलेले ज्येष्ठ पत्रकार अरुण करमरकर यांचा पराभव झाला असून त्यांना ७८ मते मिळाली. 

विद्यमान पॅनलच्या दोन गटांमध्ये निवडणूक झाली होती. विद्याधर ठाणेकर आणि विद्याधर वालावलकर असे दोन गट आमने सामने होते. या अटीतटीच्या निवडणुकीत ठाणेकर गटातून सर्वाधिक सदस्य निवडून आले. ठाणेकर गटातून आठ पैकी सात तर वालावलकर गटातून चार जण निवडून आले आहेत. रविवारी ही त्रैवार्षिक निवडणूक पार पडली. मराठी ग्रंथ संग्रहालयात निवडणूक पार पडली. निवडणूक अधिकारी या नात्याने वरिष्ठ पदावरून निवृत्त झालेले ज्येष्ठ अधिकारी भरत अनिखिंडी यांनी काम पाहिले.

कार्यकारी मंडळाच्या सदस्य पदासाठी झालेल्या निवडणुकीत सर्वाधिक मते विनायक गोखले यांनी घेतली त्यांच्यासह केदार बापट, निर्मोही फडके, नरेंद्र जोशी, वृषाली राजे, अश्विनी बापट, निशिकांत महांकाळ, कृष्णकुमार कोळी, संजीव फडके, सुजय पत्की, सीमा दामले हे ११ सदस्य निवडून आले. प्रकाश दळवी, विद्याधर वालावलकर आणि आशा जोशी यांच पराभव झाला.

टॅग्स :thaneठाणे