शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
2
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
3
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
4
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
5
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
6
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
7
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
8
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
9
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
10
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
11
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते
12
"एक दो तीन"... कॅच घेताना मोर्कोची 'कसरत'! लॉर्ड्सवर विक्रम रचल्यावर असा फसला स्मिथ (VIDEO)
13
छत्रपती संभाजीनगरास वादळाचा तडाखा; सिद्धार्थ गार्डनमधील भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू
14
छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थिनीची नवी मुंबईत आत्महत्या, प्राचार्यावर गंभीर आरोप, गुन्हा दाखल
15
BSF जवानांना ड्युटीवर जाण्यासाठी खराब ट्रेन मिळाली होती; रेल्वेने ४ अधिकाऱ्यांवर कारवाई केली
16
२० वर्षीय पाकिस्तानी युवकाच्या 'प्लॅनिंग'नं अमेरिका हादरली; FBI नं अटक करताच मोठा खुलासा
17
राज-सोनम यांनी केला होता कोर्ट मॅरेजचा प्रयत्न? राजासोबत लग्नाची घाई का केली? गोविंदनं दिलं उत्तर
18
टीम इंडियातील 'प्रिन्स'चा रुबाब! शुबमन गिलच्या स्टायलिश फोटोशूटवर उमटली फिरकी घेणारी कमेंट
19
आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले
20
हायवेवर डान्स करत होती पत्नी अन् पतीला करावं लागलं शूटिंग! व्हिडीओ पाहून लोक म्हणाले 'सुखाने जगायचं तर..'

ज्येष्ठ साहित्यिक भुवनेन्द सिंह बिष्ट यांचे निधन

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: September 15, 2022 11:30 IST

मंगला हायस्कूल येथे भुवनेन्द सिंह बिष्ट हे अध्यापन करत होते. ते मुख्याध्यापक या पदावरून निवृत्त झाले.

ठाणे : ज्येष्ठ साहित्यिक भुवनेन्द सिंह बिष्ट यांचे आज पहाटे ५ वा. दीर्घ आजाराने निधन झाले ते ९५ वर्षांचे होते. त्यांची अंतिम यात्रा १२ वाजता राहत्या घरून निघणार आहे. जवाहर बाग स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्य संस्कार केले जाणार आहेत.  

मंगला हायस्कूल येथे भुवनेन्द सिंह बिष्ट हे अध्यापन करत होते. ते मुख्याध्यापक या पदावरून निवृत्त झाले. त्यांना लिहिण्याची आणि वाचण्याची लहानपणापासून आवड होती. त्यांनी बरेचसे साहित्य लिहून ठेवले होते. निवृत्तीनंतर त्यांनी  त्या पुस्तकांचे प्रकाशन केले. त्यांना कवितेची विशेष आवड होती.

निवृत्तीनंतर त्यांचे पाहिले पुस्तक  साधना के स्वर हे प्रकाशित झाले त्यांनतर अनुक्रमे जीवन गंगा, जिंदगी के तेवर,  दांडी काठी की छाव ही पुस्तके एकापाठोपाठ प्रकाशित झाली. त्यांच्या पश्चात दोन मुली आणि तीन मुले असा परिवार आहे.

टॅग्स :thaneठाणे