शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आदीवासी जमातीच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारी ‘वसुबारस’ ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात नृत्याच्या तालावर साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 20:42 IST

ठाणेकरांना व येणाऱ्या पुढील पिढीला आदिवासी संस्कृतीची माहिती व्हावी व या आदिवासी समाजातीच्या संस्कृतीचे परंपरेनुसार जतन करण्याचे मार्गदर्शन व धाडस व्हावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील तारफा पुतळ्या समोर ठाणे व पालघर जिल्ह्यातील आदिवासी एकत्र येऊन दिवाळीचा पहिला दिवस म्हणून ओळखल्या जाणारा वसुबारस दरवर्षाप्रमाणे आजही साजरी करण्यात आली.

ठळक मुद्दे जिल्ह्यातील आदिवासी एकत्र येऊन दिवाळीचा पहिला दिवस म्हणून ओळखल्या जाणारा वसुबारस आदिवासी समाजातीच्या संस्कृतीचे परंपरेनुसार जतनतारपाधारी पुतळ्यास अभिवादन करून आपल्या कुलदैवतांची पूजा

ठाणे : ठाणे, पालघर जिल्ह्यातील आदिवासी वारली, कोकणा महादेव कोळी, मल्हार कोळी, कातकरी, क- ठाकर व म-ठाकर आदी आदीवासी जमातीच्या संस्कृतीचे दर्शन घडवण्यासाठी तारफा नृत्याच्या तालावर आदिवास महिला व पुरूषांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात वसबारस शुक्रवारी सकाळी साजरी केली.    ठाणेकरांना व येणाऱ्या पुढील पिढीला आदिवासी संस्कृतीची माहिती व्हावी व या आदिवासी समाजातीच्या संस्कृतीचे परंपरेनुसार जतन करण्याचे मार्गदर्शन व धाडस व्हावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील तारफा पुतळ्या समोर ठाणे व पालघर जिल्ह्यातील आदिवासी एकत्र येऊन दिवाळीचा पहिला दिवस म्हणून ओळखल्या जाणारा वसुबारस दरवर्षाप्रमाणे आजही साजरी करण्यात आली. यावेळी आदिवासी वारली समाजसेवा मंडळाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दत्तात्रेय भुयाळ यांच्या नेतृत्वाखाली आदिवासींनी या तारपाधारी पुतळ्यास अभिवादन करून आपल्या कुलदैवतांची पूजा करून आदिवासी बांधवानी पारंपरिक तारपाधारी नृत्य सादर केले.         पूर्वजांनी जपून ठेवलेली संस्कृती आधुनिक काळातदेखील तितक्यात ताकदीने जतन करण्याचा प्रयत्न आम्ही आदिवासीबांधव करतो. त्याचाच एक भाग म्हणून ‘वसुबारस’ हा सण येथे दरवर्षी पारंपरिक पद्धतीने साजरा भुयाळ यांनी सांगितले. यावेळी आदिवासी समाजातील क्र ांतीकारी राघोजी भांगरा (भांगरे) यांच्या जयंती निमित्ताने देखील आज कोर्ट नाका राघोजी भांगरा चौकात अभिवादन करण्यात आले. या वेळी आदिवासी वारली समाजसेवा मंडळाचे पाडुरंग कांबडी, जयराम वझरे , किसन तुंबडे, कमलाकर सायरे , शांताराम रिंजड, हंसराज खेवरा आदींसह महिला कार्यकर्त्यां मोठ्यासंख्येने उपस्थित होत्या...............फोटो - २५ठाणे वसुबारस

टॅग्स :thaneठाणेcollectorजिल्हाधिकारी