शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ई-बुकद्वारे सावित्रीबाईंना आगळीवेगळी श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 00:01 IST

कृतज्ञतापर साहित्याची जुळवणी; नंदिनी सोनवणे यांचा उपक्रम

- स्नेहा पावसकर ठाणे : तत्कालीन समाजाचा विरोध पत्करत स्वत: शिकून आणि महिलांच्या शिक्षणासाठी अखंड प्रयत्न केलेल्या सावित्रीबाई फुले यांचे ऋण न फेडता येण्यासारखेच. परंतु, त्यांचे जीवनचरित्र प्रत्येकाने वाचावे आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करावी या उद्देशाने ठाणेकर नंदिनी सोनवणे यांनी सावित्रीबाई फुले यांच्याप्रती श्रद्घांजली व्यक्त करणाऱ्या लेखांचे संकलन करण्याचे ठरवले.राज्यभरातून आलेल्या लेखांचे मिळून ‘महागीता क्रांतीज्योती सावित्रीमाई म.ज्योतिबा फुले’ हे ई बुक तयार करण्याचे काम केले सुरू असून या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची नोंद हाय रेंज बुक आॅफ रेकॉर्डने घेतली आहे. रविवारी सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीदिनीच सोनवणे यांना या उपक्रमासाठी पुणे येथे सन्मानित करण्यात येणार आहे.एका मासिकासाठी सावित्रीबाई फुलेंवर आधारीत लेख लिहित असतानाच समाजातील प्रत्येक घटकाने सावित्रीबार्इंना श्रद्धांजली अर्पण केली पाहिजे, असा विचार सोनवणे यांच्या मनात आला. सोशल मीडिया, साहित्य चळवळ, संस्थांच्या माध्यमातून त्यांनी लेख पाठवण्याचे आवाहन केले. राज्याच्या कानाकोपऱ्यातून सुमारे १५०० लेख, कविता, त्यांच्या आयुष्याशी निगडीत सनावली असे लेखन सोनवणे यांच्याकडे आले. ते सर्व साहित्य सोनवणे यांनी एकत्र केले असून त्याचे ईबुक लवकरच प्रकाशित होणार आहे. आतापर्यंत ३५० पानांचे संकलन करून पूर्ण झाले आहे.दोन हजार लेखांची मेजवानीया संकलन उपक्रमाची नोंद हाय रेंज बुक आॅफ रेकॉर्डने घेतली असून याचे प्रमाणपत्र सोनवणे यांना १० मार्च रोजी सावित्रीबार्इंची कर्मभूमी असलेल्या पुण्यातील एका कार्यक्रमात दिले जाणार आहे.ई - बुकमध्ये सुमारे २००० हजार लेखांचा समावेश करणार असून त्याचे काम सुरू आहे. या ईबुकचा ११ एप्रिल २०१९ रोजी अर्थात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीदिनी प्रकाशन करण्याचा मानस सोनवणे यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :Savitri Bai Phuleसावित्रीबाई फुले