शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीतील वऱ्हाळ तलाव जॉगर्स ट्रॅक बनला मद्यपींचा अड्डा; मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 18:59 IST

उद्यानासह जॉगर्स ट्रॅककडे महानगरपालिका प्रशासन ,लोकप्रतिनिधी व उद्यान विभागाने दुर्लक्ष केल्याने या जॉगर्स ट्रॅक ठिकाणी झाड झुडपं वाढल्याने ही जागा चालणाऱ्यांसाठी नाही.

- नितिन पंडीत

भिवंडी: भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील उद्यानांची दुरवस्था झालेली असतानाच वऱ्हाळ तलावा भोवती बनविलेला जॉगर्स ट्रक सध्या मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे मद्यपींचा अड्डा बनला आहे. भिवंडी मनपाने २००७ च्या सुमारास तब्बल १७ कोटी खर्च करून वऱ्हाळ तलाव संवर्धन व सुशोभीकरण करण्यात आले त्यामध्ये या जॉगर्स ट्रॅकची बांधणी केली होती.

परंतु या उद्यानासह जॉगर्स ट्रॅककडे महानगरपालिका प्रशासन ,लोकप्रतिनिधी व उद्यान विभागाने दुर्लक्ष केल्याने या जॉगर्स ट्रॅक ठिकाणी झाड झुडपं वाढल्याने ही जागा चालणाऱ्यांसाठी नाही. तर आता मद्यपींसाठी सोयीस्कर बनली असून रात्री या ठिकाणी असंख्य मद्यपी मद्याचे घोट रिचवत असतांना पाहायला मिळतात तर सध्या  सध्यायाया ठिकाणी दारुच्या रिकाम्या बाटल्या, चकण्याच्या प्लेटींचा खच पडलेलाच आहे. तसेच या तलावा शेजारील संरक्षक कट्टा ही बऱ्याच ठिकाणी कोसळल्याने हा जॉगर्स ट्रॅक धोकादायक ठरला आहे. मनपा प्रशासनाचे याकडे लक्ष जात नसल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त कर आहेत. विशेष म्हणजे या जॉगर्स ट्रॅकच्या बाजूलाच महानगरपालिका आयुक्तांचे निवासस्थान आहे मात्र आयुक्तांचे देखील या पडझडीकडे लक्ष जात नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.  

टॅग्स :bhiwandiभिवंडी