शहरं
Join us  
Trending Stories
1
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर
2
विराट-रोहितच्या संदर्भात आली मोठी अपडेट; टीम इंडियाच्या चाहत्यांचा पुन्हा होणार 'मूड ऑफ'
3
मुंबईतील तरुणीवर अलिबागमध्ये बलात्कार, पार्टीनंतर ऑफिसमधील सहकाऱ्यानेच केला घात; पीडितेसोबत काय घडलं?
4
इराणसोबत गेम झाला ...! इस्रायलवरील हल्ले रोखण्यासाठी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर पाठविलेली...
5
पालकांनो लक्ष द्या! मुलांच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी 'ही' SIP ठरेल गेम चेंजर!
6
मेळाव्यात कोण कुठे बसणार? कुणाची भाषणं होणार? सगळं ठरलं; दोन्ही ठाकरेंचं १५ मुद्द्यांवर एकमत...
7
SEBI ची मोठी कारवाई, शेअर बाजारात या कंपनीला बंदी; ₹४८४३ कोटींचा नफाही होणार जप्त
8
Viral Video: इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्याचा व्हिडीओ पाहून अंगाचा थरकाप उडेल!
9
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांच्या नातेवाईकांचे एअर इंडियावर गंभीर आरोप, कंपनीनं दिलं असं स्पष्टीकरण
10
Sonam Raghuwanshi : "मला सतत वकिलांचे फोन येताहेत, पण माझी एक अट..."; सोनमच्या भावाने स्पष्टच सांगितलं
11
AI म्हणालं, चूप, तुझं अफेअर उघड करीन! एआय माॅडेलच्या या धमकीनं साऱ्यांनाच धडकी भरली
12
महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता; मोदी सरकार कर्मचाऱ्यांना देऊ शकतं मोठं गिफ्ट
13
टाटांच्या या कंपनीला मोठा धक्का! एका घोषणेने शेअर ९% घसरला, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले!
14
छत्रपती संभाजीनगर हादरलं; काळा गणपती मंदिरासमोर कारने ६ जणांना उडवलं, एकाचा मृत्यू
15
तरुण दिसण्यासाठी भारतीय लाखो रुपये उधळतायेत? ग्लुटाथिओनची किंमत पाहून धक्का बसेल!
16
IND vs ENG: भारताने इंग्लंडच्या 'बॅझबॉल'ची काढली हवा, नवा रेकॉर्ड बनवला; पाकिस्तानला टाकले मागे
17
पंतप्रधान कमलांसह 38 मंत्री, 4 खासदार; PM मोदींच्या स्वागतासाठी पूर्ण मंत्रिमंडळ विमानतळावर दाखल
18
ज्यांना इंग्रजीत पत्रिका हवी, त्यांना इंग्लंडला पाठवा; सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला घरचा अहेर
19
भारतीय वंशाच्या तरुणाचा विमानात धिंगाणा; प्रवाशावर हल्ला, गळाच दाबला; व्हिडीओ व्हायरल
20
Kandenavami 2025 : शास्त्रात नसूनही आज शास्त्र समजून केली जाते कांदेनवमी; घरोघरी रंगतो कांदेभजीचा फक्कड बेत!

निवडणुकीत वडापाव, कोल्ड्रिंक्स विक्रेत्यांची चांदी

By admin | Updated: October 19, 2015 01:06 IST

सध्या कल्याण डोंबिवली निवडणुकीचा धुराळा जोरात आहे. हजारो कार्यकर्ते घेऊन प्रत्येक पक्षाचे उमेदवार प्रचारासाठी फिरत आहेत.

उमेश जाधव, टिटवाळासध्या कल्याण डोंबिवली निवडणुकीचा धुराळा जोरात आहे. हजारो कार्यकर्ते घेऊन प्रत्येक पक्षाचे उमेदवार प्रचारासाठी फिरत आहेत. या सर्व कार्यकर्त्यांची नाश्ता- पाण्याची व्यवस्था करावी लागते. त्यामुळे सध्या वडापाव व कोल्ड्रिंक्स विक्र ेत्यांची चांदी झाली आहे.या निवडणुकीत शिवसेना भाजपात फूट पडल्याने दोन्ही पक्ष स्वबळावर निवडणूक लढविण्यास सज्ज झाले आहेत. तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी करून लढत आहेत. तर मनसे स्वबळावर लढतआहे. सेना व भाजापाने आपल्या चुली वेगवेगळ्या मांडल्यामुळे यावेळची निवडणूक चौरंगी होणार आहे. त्यामुळे सेना भाजपाच्या उमेदवारास व कार्यकर्त्यांस जीव ओतून काम कराव लागणार आहे. याकरीता सध्या प्रत्येक उमेदवाराच्या बरोबर शक्ती प्रदर्शन करण्यासाठी हजारो कार्यकर्त्यांची कुमक दिसून येते. यासर्वांना चहा, नाश्ता व पाणी लागत असतो. त्याकरीता वडापावच्या हातगाडीवर व कोल्ड्रिंक्सच्या दुकानात कमालीची गर्दी दिसून येते.