शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

वृक्षवल्ली प्रदर्शनात कृत्रिम वस्तूंचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 04:39 IST

ठाण्याच्या रेमण्ड कंपनी मैदान येथे शुक्रवारपासून झाडे, फुले, फळे व भाजीपाला स्पर्धा व भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाच्या वतीने वृक्षवल्ली उपक्र मांतर्गत ठाण्याच्या रेमण्ड कंपनी मैदान येथे शुक्रवारपासून झाडे, फुले, फळे व भाजीपाला स्पर्धा व भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या ठिकाणी येणाऱ्यांना वृक्षांचे महत्त्व पटवून देण्याऐवजी कृत्रिम वस्तूंचा, फुलांचा, कार्पेटचा अधिक वापर केल्याचे दिसून आले आहे. दरवर्षी या प्रदर्शनासाठी लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो. मात्र, यातून पालिकेचा उद्देश सफल होतो का, असा सवाल आता उपस्थित झाला आहे.वृक्षवल्ली २०२० या प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा शुक्र वारी दुपारी ३ वाजता पार पडला. झाडांचे जतन व्हावे, नवीन झाडांची लागवड मोठ्या प्रमाणात व्हावी, यासाठी नागरिकांमध्ये जागरूकता व्हावी, याकरिता वृक्षवल्ली उपक्र मांतर्गत गेल्या १२ वर्षांपासून ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाच्या वतीने असे प्रदर्शन आयोजित केले जात आहे. या प्रदर्शनामध्ये नागरिकांना आवडती शोभिवंत झाडे, फुलांची रोपे, कुंड्या, हंगामी फुलांची रोपे, औषधी वनस्पती, गुलाब रोपे, फळझाडे, उद्यानासाठीची अवजारे, बी-बियाणे, खते आदींची खरेदी करता येणार आहे. असे असले तरी या ठिकाणी प्रवेश करतानाच कृत्रिम फुलांचा, विविध छटांचा मारा केल्याचे चित्र दिसून येत आहे. एकीकडे ठाणे महापालिका प्लास्टिकबंदीसाठी पुढाकार घेत असताना दुसरीकडे मात्र अशा पद्धतीने प्लास्टिकवापराला प्रोत्साहन तर देत नाही ना, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.