शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गेले मांजर वाचवायला अन् सोडवले आत्महत्या करणाऱ्याला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 23:52 IST

ठाणे अग्निशमन दलाची तत्परता : लुईसवाडी येथील तरुणाचे वाचवले प्राण

ठाणे : नारळाच्या झाडावर मांजर अडकले म्हणून त्याला वाचवण्यासाठी गेले असता, तेथे गळफास घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या ३८ वर्षांच्या व्यक्तीला अग्निशमन दलाने वाचवल्याचा प्रकार घडला आहे. रविवारी ठाण्यातील लुईसवाडी परिसरात आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या व्यक्तीला वागळे इस्टेट पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

रविवारी रात्री ठाणे अग्निशमन दलाला गरोडिया अपार्टमेंट, लुईसवाडी येथील नारळाच्या झाडावर एक मांजर अडकली असल्याचा कॉल आला होता. अग्निशमन दलाचे जवान तिला वाचवण्यासाठी लुईसवाडी येथे गेले. मांजर झाडावरून खाली उतरवण्याचा प्रयत्न सुरू असताना ओम आनंद सोसायटीतील रहिवाशांनी अग्निशमन दलाला सोसायटीत एक व्यक्ती पंख्याला दोर बांधून आत्महत्या करीत असल्याचे कळवले.भूषण टिपणीस असे आत्महत्येचा प्रयत्न करणाºया व्यक्तीचे नाव आहे. भूषण हे दुसºया मजल्यावर राहतात. माहिती मिळताच अग्निशमन दलाने दुसºया मजल्यावर पोहोचत रूम नं २०३ मध्ये पंख्याला गळफास लावलेल्या अवस्थेत असलेल्या भूषण यांना खाली उतरवून फास काढला. त्यांना वागळे इस्टेट पोलिसांच्या ताब्यात देऊन त्यांची चौकशी सुरूकेली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परता दाखवून आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असणाºया एकाचे प्राण वाचवल्यामुळे त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

टॅग्स :thaneठाणे