शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

विनाचावी दुचाकी चोरणारा ताब्यात

By admin | Updated: May 11, 2017 02:00 IST

चावीशिवाय दुचाकी सुरू करून त्या चोरण्यात माहीर असलेल्या १७ वर्षांच्या तरुणाला कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : चावीशिवाय दुचाकी सुरू करून त्या चोरण्यात माहीर असलेल्या १७ वर्षांच्या तरुणाला कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर, त्याचा साथीदार सिकंदर शेख याचा पोलीस शोध घेत आहेत. अल्पवयीन चोरट्याकडून ९ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या असून आतापर्यंत या दुकलीने ७० दुचाकी चोरल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या हाती आली आहे.भिवंडीतील दोन तरुण चोरीच्या दुचाकी विकत असल्याची माहिती कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर व विजय खेडेकर यांच्या पथकाने भिवंडी गाठली. तेथे त्यांनी अल्पवयीन चोरट्याला प्रथम ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने त्याचा साथीदार सिकंदर शेखची माहिती दिली. मात्र, शेख हा पसार झाला आहे. गाड्या नेमक्या कुठून, कधी चोरल्या याची माहिती अल्पवयीन चोरट्याला सांगता येत नाही. सिकंदरला ते सगळे ठाऊक असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यामुळे पोलीस सिकंदरचा शोध घेत आहेत. सिंकदरला अटक झाल्यावर अन्य चोरी केलेल्या गाड्यांचे गुन्हे उघडकीस होण्यास मदत होऊ शकते. हवाई सफर करून चोरी करणाऱ्या चोराच्या कारवाईनंतर हा अल्पवयीन चोरटा पोलिसांच्या हाती लागला आहे.