शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीतील आग नियंत्रणात, नागरीकांना सुखरुप बाहेर काढले

By admin | Updated: April 12, 2016 10:40 IST

ठाणे जिल्ह्यातील भिवंडीतल्या कासिमपूरा भागातील एका पॉवरलूम फॅक्टरीमध्ये भडकलेल्या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.

ऑनलाइन लोकमत 

भिंवडी, दि. १२ - ठाणे जिल्ह्यातील भिवंडीतल्या कासिमपूरा भागातील एका पॉवरलूम फॅक्टरीमध्ये भडकलेल्या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. १०० पेक्षा जास्त नागरीक या आगीमध्ये अडकले होते. त्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आल्याची माहिती आहे. आगीवर नियंत्रण मिळवून अडकलेल्या नागरीकांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न केले.
 
या इमारतीच्या तळमजल्यावर पॉवरलूम फॅक्टरी तर, वरचे मजले निवासी आहेत. तळमजल्यावरील फॅक्टरीमध्ये भीषण आग भडकल्यानंतर वरती रहाणा-या रहिवाशांनी स्वत:ला वाचवण्यासाठी गच्चीवर धाव घेतली. वृत्तवाहिन्यांवरील दृश्यामध्ये अनेक जण गच्चीवर मदतीच्या प्रतिक्षेत असल्याचे दिसत होते.  ही इमारत सहा ते सात मजली आहे. सकाळी सातच्या सुमारास इथे आग भडकली. 
 
अग्निशमन दलाचे सात वॉटर टँकर घटनास्थळी पोहोचले असून, कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर येथून अग्निशमन दलाच्या गाडया घटनास्थळी रवाना झाल्या आहेत.