शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

अनधिकृत बॅनरचा जाब विचारणाऱ्यालाच मारहाण

By admin | Updated: October 24, 2015 01:16 IST

राष्ट्रवादीच्या नगरसेवकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी भाडेतत्त्वावरील जागेत अनधिकृतपणे बॅनर लावणाऱ्यांना जाब विचारणाऱ्या राहुल सिर्के यांनाच तिघांनी करून मारहाण

ठाणे : राष्ट्रवादीच्या नगरसेवकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी भाडेतत्त्वावरील जागेत अनधिकृतपणे बॅनर लावणाऱ्यांना जाब विचारणाऱ्या राहुल सिर्के यांनाच तिघांनी करून मारहाण केल्याची घटना २२ आॅक्टोबर रोजी पहाटे ३ वा.च्या सुमारास घडली. याप्रकरणी सुनील सुर्वे, मिलिंद सिंदरकर आणि हेमंत भोसले या तिघा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना कळवा पोलिसांनी अटक करून नंतर त्यांची जामिनावर सुटका केली.जाहिरातीचा व्यवसाय करणाऱ्या सिर्के यांचा कळवा नाक्यावर अधिकृत होर्डिंग्जचा बोर्ड आहे. त्या बोर्डच्या शिडीच्या दरवाजाचे कुलूप तोडून तिथे आधी असलेले बॅनर फाडून या तिघांनी राष्ट्रवादीचे नगरसेवक मिलिंद पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे बॅनर लावले. ते लावण्यास सिर्कें नी हरकत घेतल्यानंतर त्यांनी शिवीगाळ करून मारहाण केली. २२ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वा.च्या सुमारास याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. ठाणे महापालिका हद्दीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून असे प्रकार घडत असल्याच्या तक्रारी असून कोणी दहशतीमुळे पोलिसांत जात नसल्याने त्यांचे फावत आहे.