शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

परवानगीविना अंगणवाडी बंद करणे अशक्य - न्यायालयाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 05:31 IST

न्यायालयाचे आदेश : रिक्त जागा त्वरित भरा

ठाणे : अंगणवाडी केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या जागा विनाविलंब भरण्याच्या आदेशासह एकही अंगणवाडी बंद करता कामा नये. अंगणवाडी केंद्र बंद करण्यापूर्वी न्यायालयाची परवानगी घेण्यासह राज्यातील सेविकांच्या सहा हजार ५८५ रिक्त जागा त्वरित भरण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने २४ आॅक्टोबर रोजी दिल्याचे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे सरचिटणीस बृजपाल सिंह यांनी सांगितले.अंगणवाडी केंद्रामध्ये लाभार्थी संख्या कमी असेल, तर ते केंद्र बंद करावे. तेथील अंगणवाडी कर्मचारी व लाभार्थ्यांचे शेजारच्या केंद्रामध्ये समायोजन करावे, असे आदेश सुमारे एक वर्षापूर्वी महिला व बालविकास विभागाच्या उपसचिवांनी काढले होते.

याविरोधात महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होऊन एकही अंगणवाडी केंद्र बंद करता कामा नये, असे ठोस आदेश न्या. एम.एस. सोनक व न्या. ए.एस. ओक यांनी दिले, असे याचिकाकर्त्या महाराष्ट्र  राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे सरचिटणीस बृजपाल सिंह यांनी लोकमतला सांगितले. राज्यात अंगणवाडीसेविका, मिनी अंगणवाडी व मदतनीस यांच्या सुमारे सहा हजार ५८५ जागा रिक्त आहेत. त्यामुळे पूरक पोषण आहार, पूर्व प्राथमिक शिक्षण संदर्भसेवा आदी लाभ पुरवण्यामध्ये अडथळे तयार होतात. त्यामुळे कुपोषण निर्मूलनाचे उद्दिष्ट पूर्ण होत नसल्याचेही न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. यासह नागरी क्षेत्रातील रिक्त जागा भरू इच्छित नाही, अशी भूमिका राज्य शासनाने मांडल्यामुळे न्यायालयाने संताप व्यक्त केला. तसेच अंगणवाडी कर्मचाºयांच्या सर्व रिक्त जागा ताबडतोब भराव्यात, अशी सक्त ताकीद न्यायालयाने आता दिली आहे.शासनाची मनमानी संपणार?च्उपसचिवांच्या आदेशास आव्हान देऊन कर्मचारी संघाने ‘सहा वर्षांखालील मुले, स्तनदा माता व गर्भवतींना दुर्गम व अतिदुर्गम भागांतील दोन ते तीन किमी लांब असलेल्या अंगणवाडी केंद्रामधून सेवा पुरवणे अशक्य आहे’ असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते.

टॅग्स :Courtन्यायालयthaneठाणे