शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर : बंद पडलेली महापालिकेची परिवहन सेवा सुरू करण्याचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 02:39 IST

बंद पडलेली महापालिकेची परिवहन सेवा सुरू करण्याचा निर्धार स्थायी समितीचे सभापती कंचन लुंड यांनी केला आहे. यासाठी २० बस खरेदी करण्याचा निर्णय सभापतींनी घेतला आहे.

उल्हासनगर : बंद पडलेली महापालिकेची परिवहन सेवा सुरू करण्याचा निर्धार स्थायी समितीचे सभापती कंचन लुंड यांनी केला आहे. यासाठी २० बस खरेदी करण्याचा निर्णय सभापतींनी घेतला आहे.उल्हासनगर महापालिकेवर एक दशकापूर्वी शिवसेना-भाजपा युतीची सत्ता आल्यानंतर खाजगी कंत्राटदारामार्फत परिवहन सेवा सुरू केली. ही परिवहन सेवा सुरळीत सुरू असताना तिकीट दरावरून महापालिका व कंत्राटदारात जुंपली. तिकीट दर वाढवून देत नसल्याच्या निषेधार्थ कंत्राटदाराने परिवहन सेवा बंद केली. त्यानंतर अनेकदा परिवहन सेवा सुरू करण्याचा प्रयत्न झाला. मात्र त्याला यश आले नाही. एकही बस रस्त्यावरून धावत नसताना परिवहन समितीवर लाखोंची उधळपट्टी करण्यात येत असल्याने सर्व स्तरातून टीका होत आहे.परिवहन सेवा सुरू करण्याचा मानस लुंड यांनी व्यक्त केला होता. त्यानुसार त्यांनी निर्णायक भूमिका घेत २० बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला. सामान्य नागरिक, ज्येष्ठ व शालेय विद्यार्थ्यांना बसचा सर्वाधिक फायदा होणार असून लवकरच बस रस्त्यावर धावणार आहेत.नगरसेवक शेरी लुंड यांनीही परिवहन सेवा सुरू करण्यासाठी आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना सुचवले होते. अखेर परिवहन सेवा सुरू करण्यास महापालिकेने तयारी दाखवली असल्याचे लुंड यांनी सांगितले.बस खरेदी करण्याची प्रक्रीया सुरू झाल्यानंतर बसचा मार्ग व इतर माहिती देणार असल्याचे शेरी लुंड म्हणाले.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर