शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

शरीरविक्रयाच्या व्यवसायातून दोन तरुणींची सुटका

By admin | Updated: April 10, 2017 05:44 IST

पैशांचे आमिष दाखवून तरुणींना शरीरविक्रयास लावणाऱ्या रोशनी थापा हिला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या

ठाणे : पैशांचे आमिष दाखवून तरुणींना शरीरविक्रयास लावणाऱ्या रोशनी थापा हिला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक कक्षाच्या पथकाने शुक्रवारी अटक केली. तिच्या ताब्यातून दोन तरुणींची सुटकाही केल्याची माहिती सूत्रांनी दिली.एका ठरावीक दूरध्वनी क्रमांकावर मुलींना शरीरविक्रयासाठी पुरवण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे ठाण्याच्या जांभळीनाका येथील एका हॉटेलमध्ये बनावट गिऱ्हाईक पाठवून पोलीस उपनिरीक्षक कल्याणी पाटील यांच्या पथकाने सापळा लावून रोशनीच्या ताब्यातून १९ आणि २० वर्षीय पीडित तरुणींची ७ एप्रिल रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास सुटका केली. शरीरविक्रयाच्या बदल्यात ती प्रत्येकीचे अडीच हजार रुपये घ्यायची. त्यातील एक हजार रुपये प्रत्येकी या मुलींना देऊन ती आपली उपजीविका करीत असल्याचे चौकशीत उघड झाले. ती गेल्या दोन वर्षांपासून अशा प्रकारचा व्यवसाय वेगवेगळ्या मुलींकडून करून घ्यायची. चांगले काम मिळवून देण्याच्या आमिषाने तिने शरीरविक्रयात अडकवल्याची माहिती पीडित मुलींनी पोलिसांना दिली. ठाणेनगर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रोशनीला १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)