शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
2
राजा रघुवंशी यांचा मृत्यू, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
3
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
4
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
5
सावधान! कोरोना हातपाय पसरतोय, देशभरात ६०००हून अधिक रुग्ण; २४ तासांत 'इतक्या' लोकांचा मृत्यू
6
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
7
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
8
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
9
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
10
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
11
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
12
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
13
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
14
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
15
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
16
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
17
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
18
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
19
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
20
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण

कोंडेश्वरच्या कुंडात दोन तरुण बुडाले

By admin | Updated: July 3, 2016 01:57 IST

पाण्याचा अंदाज न आल्याने कोंडेश्वर येथील कुंडात बुडून एका तरु णाचा शनिवारी मृत्यू झाला, तर दुसऱ्याची प्रकृती गंभीर आहे.

बदलापूर : पाण्याचा अंदाज न आल्याने कोंडेश्वर येथील कुंडात बुडून एका तरु णाचा शनिवारी मृत्यू झाला, तर दुसऱ्याची प्रकृती गंभीर आहे.अंबरनाथ येथील एक ग्रुप कोंडेश्वर येथे पावसाळी पर्यटनासाठी आला होता. जोरदार पावसातही ते कुंडात पोहण्याचा आनंद लुटत होते. परंतु, खोल असलेल्या कुंडातील पाण्याचा अंदाज न आल्याने लक्ष्मण भीमा पवार (३७) याचा बुडून मृत्यू झाला, तर कल्याण येथून आलेल्या अनिकेत काळे याची प्रकृती गंभीर आहे. त्याला कल्याणच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.कोंडेश्वर येथील कुंड पोहण्यासाठी धोकादायक आहे. या कुंडात उतरू नये, असा इशारा देणारे फलक येथे लावण्यात आले आहेत. तसेच पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी वारंवार सांगूनही पर्यटक चुकीचे वर्तन करतात. त्यामुळे तेथे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. तीन दिवसांपूर्वीच कळवा येथील एका तरुणीचाही याच कुंडात बुडून मृत्यू झाला होता. (प्रतिनिधी)